Homeमहाराष्ट्रInstructions from Chief Executive Officer Vivek Gaikwad | मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड...

Instructions from Chief Executive Officer Vivek Gaikwad | मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या सूचना: म्हणाले- विभाग प्रमुखांनी गावपातळीवर राबवलेल्या योजनांच्या अहवाल तातडीने सादर करावा – Hingoli News


सेनगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींना भेटीनंतर विभाग प्रमुखांनी त्या त्या विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्याा सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी गुरुवारी ता. ४ दिल्या आहेत.

.

सेनगाव तालुक्यातील कवठा व वरुड चक्रपान या ठिकाणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, के. एल. गड्डापोड, विजय बोराटे यांच्यासह अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पोषण आहाराच्या दर्जाची तपासणी केली तसेच पोषण आहाराची चव देखील घेतली. त्यानंतर शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांची संवाद साधला. शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ताही तपासली. तसेच ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करून गावांमधून फेरफटकाही मारला.

या सोबतच आरोग्य केंद्रांना भेट देऊन रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. औषधीसाठ्याची तपासणी केली. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत या गावांमधून राबविण्यात आलेल्या योजनांची तपासणी करून त्याचा तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी दिल्या आहेत. या अहवालानंतर त्या गावांमधून सरप्राईज व्हिजीट देऊन अहवालानुसार कामे झाले किंवा नाही याची तपासणी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर गावांमधून एकाच वेळी शासकिय वाहनांचा ताफा आल्याने गावकऱ्यांतून चर्चेचा विषय होता.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!