Homeमहाराष्ट्रFadnavis: Development Over Disputes, Mahayuti Alliance Remains United | गौरी गर्जे आत्मत्येबद्दल...

Fadnavis: Development Over Disputes, Mahayuti Alliance Remains United | गौरी गर्जे आत्मत्येबद्दल संपूर्ण माहिती मिळाल्यावर बोलता येईल- फडणवीस: अजित पवारांचे विधान निवडणुकीपुरते; माझे अन् शिंदेंचे मतभेद नाहीत – Mumbai News

पंकजा मुंडे यांचे पीए गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली याबद्दल मला संपूर्ण माहिती मिळालेली नाही. प्राथमिक माहिती मला मिळाली आहे. पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली की याबद्दल बोलता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मी एवढेच सांगतो की आम्हाला संपूर्ण भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. अनेक वेळा भाषणांमध्ये आपण काही गोष्टी बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. आमचे सहकारी जरी काही बोलले असतील तरी त्यांचा अर्थ तसा नाही ते देखील भेदभाव करणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी अजित पवारांच्या विधानावर सारवासारव केली आहे. अजित पवारांनी केलेले वक्तव्य हे निवडणुकीपुरते आहे. निवडणुकांच्या वेळी अशी वक्तव्य केली जातात. निवडणुकीनंतर काही तसे वागत नसतात सर्वच शहरांचा विकास करावा लागतो. उद्या मी प्रचाराला गेलो तर मी ही आमच्या उमेदवारासाठी तसेच बोलेल.

आमच्यात दुरावा नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आमच्या महायुतीला जनता निवडून देईल. काही ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढत असलो तरीही जनता महा युतीच्याच पाठीशी आहे. त्यानंतर आम्ही चांगला विकास करू. हा वेड्याचा बाजार आहे काही माध्यमेदेखील वेडी झाली आहेत, आमच्यामध्ये आणि एकनाथ शिंदेंमध्ये काहीही दुरावा नाही. आम्ही एकमेकांना बोललो नाही असे काही नाही आमच्यात चर्चा झाली न बोलण्यासारखे काहीही घडले नाही.

अब्दुल कलमांचा आदर्श घ्यावा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिकलेल्या तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामांसाठी केला पाहिजे. पण त्यांच्या डोक्यात हे घालणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. तिथे त्याचा जात-धर्म न बघता ठेचून काढावे लागेल. मुस्लिम तरुणांनी अब्दुल कलमांचा आदर्श घ्यावा दुसऱ्यांचा आदर्श घेण्याची गरज नाही.

अन् दहशतवाद्यांनी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवले

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दहशतवादी भारताच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट घडवू इच्छित होते. मुंबईसह आपल्या देशातील अनेक शहरे त्यांचे लक्ष्य होती. पण जेव्हा आपल्या भारतीय यंत्रणांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्यावर थेट हल्ला केला. यामुळे निराश होऊन दहशतवाद्यांनी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून आणले. पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे की दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाहीत. त्यांनी सशस्त्र दलांना कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे जगाने भारताची ताकद पाहिली. भारत एक मजबूत देश आहे आणि युद्ध अजून संपलेले नाही.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!