Homeमहाराष्ट्रCitizens are tying wire to their bikes to protect them from nylon...

Citizens are tying wire to their bikes to protect them from nylon nets, nylon nets are banned; If used, a case will be registered at the police station | नायलॉन मांजापासून संरक्षणासाठी नागरिक दुचाकीला बांधताहेत तार: नायलॉन मांजावर बंदी; वापरल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार‎ – Chhatrapati Sambhajinagar News

नायलॉन मांजावर बंदी असूनही खंडाळा परिसरात सर्रास वापर सुरू आहे. या मांजावर धातू मिश्रित रसायनाचे कोटींग असते. त्यामुळे त्यातून वीजप्रवाह होऊ शकतो. अशा मांजामुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात येतो. विद्युत तारेला अडकल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे क

.

वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात नायलॉन मांजाची विक्री खुलेआम सुरू आहे. शासनाने बंदी घातली असूनही अनेक व्यापारी पैशाच्या मोहापोटी मांजा विकत आहेत. या मांजामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. काहींना आयुष्यभर अपंगत्व पत्करावे लागले आहे. जनजागृती करूनही पतंग उडवणारे आणि मांजा विकणारे इतरांच्या जीवाशी खेळत आहेत.

पोलीस प्रशासनाने सोशल मीडियावरून सूचना दिल्या आहेत. बंदी घालण्यात आलेला मांजा आढळल्यास दुकानदार, खेळणारी मुले आणि पालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. नागरिकांनी याला किती प्रतिसाद दिला, हे संक्रांतीच्या सणात दिसून येईल.

मागील वर्षी खंडाळ्यात एका मुलाने मांजाऐवजी तार वापरून पतंग उडवला होता. आयुष बाळनाथ झाल्टे या दहा वर्षांच्या मुलाचा हात त्या तारेस लागला. विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!