Homeमहाराष्ट्रBus Service From Katezari to Gadchiroli Started First Time After Independence |...

Bus Service From Katezari to Gadchiroli Started First Time After Independence | कटेझरी ते गडचिरोली बससेवा सुरू: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम भागात बससेवा; 10 ते 12 गावांना लाभ – Nagpur News

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि माओवादग्रस्त भागातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे. स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी पहिल्यांदाच कटेझरी ते गडचिरोली बससेवा सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांमुळे ही सेवा शक्य झाली आहे

?

यावेळी गावकऱ्यांनी आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत बसचे स्वागत केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बससेवेचे उद्घाटन केले. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. या बससेवेमुळे परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना लाभ होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येण्या-जाण्याची सोय होणार आहे.

यापूर्वी १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा ते गर्देवाडा आणि वांगेतुरी बससेवा सुरू करण्यात आली होती. मागील पाच वर्षांत दुर्गम भागात ४३४.५३ किलोमीटर लांबीचे १८ रस्ते आणि ५९ पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून ही बससेवा सुरू झाली. अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे आणि पोलीस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.

बस गावात दाखल झाल्यानंतर चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला.

बस गावात दाखल झाल्यानंतर चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

2027 मध्ये NEET परीक्षा 6 दिवस चालेल, संगणकावर आधारित असेल:1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे...

0
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2027 मध्ये किमान सहा दिवस चालेल. ही पूर्णपणे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी देशभरात...

daily horoscope 8 july 2026 taurus gemini income news

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंक8 जुलै, बुधवार रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ग्रहस्थिती राहील. नोकरदार लोकांना महत्त्वाचे पद मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी रिअल इस्टेटशी...

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...
spot_img

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...

भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार...

0
भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या...
error: Content is protected !!