Homeमहाराष्ट्रAir India Dubai Flight Faces Technical Issue Passengers Harassment | एअर इंडियाची...

Air India Dubai Flight Faces Technical Issue Passengers Harassment | एअर इंडियाची दुबई फ्लाइट; तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली प्रवाशांचा छळ!: पाच तास विमानात उपाशीपोटी, मुलांचा आक्रोश – Mumbai News

मुंबई विमानतळावरून दुबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI909 फ्लाइटने प्रवाशांच्या सहनशक्तीची कसोटी पाहिली. जवळपास 300 प्रवाशांना तब्बल 5 तास बंद विमानात AC शिवाय उपाशीपोटी बसवून ठेवण्यात आलं. यामध्ये लहान मुलांचा आक्रोश, महिलांचा संताप आणि प्रवाशांची अस

?

28 मे रोजी सकाळी 8.25 वाजता उड्डाण होणारं हे विमान, अचानक तांत्रिक बिघाडाच्या कारणाने 9.30 पर्यंत पुढे ढकललं गेलं. त्यानंतर काहींना अमिराती एअरलाईन्सचा पर्याय देण्यात आला. मात्र 180 प्रवाशांना 12 वाजताच्या विमानात बसवून विमान धावपट्टीवर नेत पुन्हा तांत्रिक कारणाने थांबवण्यात आलं.

तासाभराचं म्हणत तब्बल पाच तास उशीर

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात एसी बंद होता, पिण्यास पाणी नव्हतं, खाण्याची व्यवस्था नव्हती. छोट्या बालकांना भूक लागून ते ओरडू लागले. आई-वडिलांना मुलांना शांत करणे कठीण झाले. एअर इंडियाचा स्टाफ मात्र अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

सकाळी 5 पासून विमानतळावर थांबलेलो, विमानात बसलो तर हाल सुरू. AC बंद, पाणी नाही, मुलं रडतायत, स्टाफ उत्तर देत नाही… आम्ही काय गुन्हा केला होता? – असा प्रश्न एका प्रवाशाने पत्रकारांपुढे उपस्थित केला. एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र या प्रकारामुळे सामान्य प्रवाशांचा संयम सुटला असून, सोशल मीडियावरही यावर संताप व्यक्त होत आहे. अनेक प्रवाशांनी एअर इंडियाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कडक कारवाईची मागणी केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

0
निवडणूक तोंडावर असताना सरकारने 'लाडकी बहीण' योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक...

युधिष्ठिराची द्रौपदीला शिकवण:जीवनातील समस्या कधीही पूर्णपणे संपत नाहीत, आपण परिस्थितींमध्येही संतुलन राखायला शिकले पाहिजे

0
महाभारतात पांडवांचा वनवास काळ चालू होता. त्यावेळी त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. कधी जेवणाची चिंता असे, कधी राहण्याची, तर कधी येणाऱ्या आव्हानांची चिंता...

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...
spot_img

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...
error: Content is protected !!