Homeमहाराष्ट्रAction taken against 292 electricity thieves in Nanded zone | नांदेड परिमंडळात...

Action taken against 292 electricity thieves in Nanded zone | नांदेड परिमंडळात 292 वीज चोरांवर कारवाई: 4.93 लाख युनीट वीज चोरी केल्याचे उघड, 65 लाख 36 हजारांचा दंड वसूल – Hingoli News

वीज वितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वीज कंपनीच्या पथकाने वीज चोरी करणाऱ्या विरुध्द धडक मोहिम हाती घेतली असून या मोहिमेत २९२ जणांवर कारवाई करून ६५.३६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीज चोरी करणाऱ्या विरोधातील मोह

?

नांदेड परिमंडळांतर्गत नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. वीज चोरीच्या घटनेमुळे वीज गळतीचे प्रमाणही वाढले असून त्यामुळे योग्य दाबाने वीज पुरवठा करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच वीज कंपनीचे छत्रपती संभाजीनगर येथील सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांच्या पथकाने नांदेड परिमंडळाचा दौरा केला होता.

त्यानंतर औंढेकर यांनी नांदेड परिमंडळात वीज चोरी विरुध्द मोहिम हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने यांनी तातडीने अधीक्षक अभियंत्यांना पथके स्थापन करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तीन जिल्ह्यात एकूण १३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध मोहिम हाती घेत २९२ जणांवर कारवाई केली आहे. या सर्वांनी एकूण ४.९३ लाख युनिट वीज चोरी केल्याचे उघड झाले असून ६५.३६ लाखांच्या दंडाची वसूली करण्यात आली आहे.

यामध्ये नांदेड मंडळ अंतर्गत एकूण १०१ पथकामार्फत १४५ वीज चोरावर कार्यवाही करून ३ लाख ६६ हजार युनिट करिता रू ५०.२२ लाख दंडाची आकारणी करण्यात आलेले आहे.

परभणी मंडळ अंतर्गत एकूण १२ पथकामार्फत ७६ वीज चोरावर कार्यवाही करून ७० हजार युनिट करिता रू ४.८७ लाख दंडाची आकारणी करण्यात आलेले आहे. हिंगोली मंडळ अंतर्गत एकूण २३ पथकामार्फत ७१ वीज चोरावर कार्यवाही करून ५७ हजार युनिट करिता रू १०.२७ लाख दंडाची आकारणी करण्यात आलेले आहे. महावितरण कडून दरमहा वीज चोरावर धडक कारवाईची मोहीम राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....

थायलंडमध्ये मुलाने 10 बौद्ध भिक्षूंना चिरडले, व्हिडिओ:परवानगीशिवाय पिकअप ट्रक चालवत होता; पोलिसांनी अजून गुन्हा...

0
थायलंडमधील मुकदाहन शहरात गुरुवारी एका मुलाने पिकअप ट्रकने बौद्ध भिक्षूंच्या मिरवणुकीला चिरडले. ज्यात किमान 10 भिक्षूंचा मृत्यू झाला आणि 5 गंभीर जखमी झाले...
spot_img

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....

सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ | सोने रु. 1.46 लाख, चांदी रु. 2.33 लाख

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज 3 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार,...
error: Content is protected !!