Homeमहाराष्ट्रA clever thief dares to rob a jewelers shop Chhatrapati Sambhajinagar |...

A clever thief dares to rob a jewelers shop Chhatrapati Sambhajinagar | चतुर चोरट्याची ज्वेलर्स दुकानात धाडसी चोरी: वास्तुशांतीसाठी नाणे खरेदीच्या बहाण्याने 72 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगरमधील जयभवानी नगर येथे धक्कादायक चोरीची घटना घडली. १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता बालाजी ज्वेलर्स या दुकानातून एका चोरट्याने ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले.

?

दुकानाचे मालक रोहित भारते हे नातेवाईकाच्या लग्नासाठी सांगलीला गेले होते. त्यांनी त्यांचे मावस भाऊ जीवन सुनील मोरे यांच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवली होती. हेल्मेट घातलेल्या एका तरुणाने दुकानात येऊन वास्तुशांतीसाठी चांदीचे नाणे खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. जीवन यांनी त्याला नाणी दाखवत असताना, चोरट्याने हातचलाखीने दागिन्यांचे पाकीट लंपास केले.

चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ५ जोड राजकोट रिंग (१३ ग्रॅम), ७ जोड कानातील टॉप्स (१५ ग्रॅम), ८ जोड कानातील बटन टॉप्स (१४ ग्रॅम) आणि १२ जोड कानातील लटकन (३० ग्रॅम) यांचा समावेश आहे.

जयभवानी नगर परिसरातील २९ ज्वेलर्स दुकानांपैकी चोरट्याने ३-४ दुकानांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. एका दुकानातून त्याने चांदीचे नाणेही खरेदी केले. घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी स्पष्टपणे दिसून आली. १६ मे रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक घोरपडे पुढील तपास करत आहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...

अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग:3 क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढले, 1 बेपत्ता

0
अमेरिकेच्या नौदलाच्या MH-60S सीहॉक हेलिकॉप्टरने बुधवारी अरबी समुद्रात आपत्कालीन जल-लँडिंग केले. हेलिकॉप्टरमधील चार क्रू सदस्यांपैकी तिघांना सुरक्षित वाचवण्यात आले, तर एक जण अजूनही...
spot_img

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...

20% कपात ₹20 लाख कोटी अर्थव्यवस्था आणि 14 लाख नोकऱ्यांचे आश्वासन

0
मराठी बातम्याव्यवसायभारतातील वायू प्रदूषणात कपात: 20% कमी करण्याचे आश्वासन ₹20 लाख कोटी अर्थव्यवस्था आणि 14 लाख नोकऱ्यानवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी करादेशातील हवा जेवढी...
error: Content is protected !!