Homeमहाराष्ट्ररायगड जिल्ह्यात ट्रॅव्हल मॉन्सून ट्रेक्स आणि किल्ल्यांची यादी

रायगड जिल्ह्यात ट्रॅव्हल मॉन्सून ट्रेक्स आणि किल्ल्यांची यादी


रायगड जिल्ह्यात मॉन्सून ट्रेकिंग: ट्रेकिंग… कठिण ते अगदी सोप्या वाटा सर करत एखाद्या गडकिल्ल्याच्या किंवा सुळक्याच्या टोकाळी पोहोचण्याचा कमाल थरार. पावसाळ्याची सुरुवात होताच अनेक मंडळी ट्रेकिंगसाठी निघतात. राज्यातील बहुतांश गडकिल्ल्यांपर्यंत पोहोचतात आणि भटकंतीला वेगळ्याच दृष्टीकोनातून अनुभवतात.

ट्रेकर आणि प्रवासवेड्या अनेकांचंच प्राधान्य असणारं ठिकाण म्हणजे रायगड जिल्हा. मुंबईपासून दोन ते तीन तासांच्या अंतरावरही या जिल्ह्यातील काही गडकिल्ले स्थित असून काही गडकिल्ल्यांची नावं तर अनेकांना ठाऊकही नाहीत. चला तर मग, याच रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असणाऱ्या विविध गडकिल्ल्यांच्या नावाची यागी पाहूनच घ्या.

तालुक्यानुसार किल्ल्यांची नावं… ही घ्या यादी

करजत – विकोटगड, पॅदगाद, कोथलीगाद, भिमगाद, सोंडी, ठाक बहरी, तुंग, सोन्गिरी
खालापूर- ईरशाळगड
सुधागड- सुधागड, भोरपगड, सरसगड, मृगगड
रोहा- सूरगड, बिरवाडी, घोसाळगड
माणगाव- विश्रामगड, मानगड, पन्हाळेदुर्ग
महाड- रायगड, पाचाड कोट, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, मंगळगड, कोकणदिवा, दासगाव
पोलादपूर- चंद्रगड, कोंढवी
श्रीवर्धन- मदगड
मुरूड- जंजिरा, कोरलई, समराजगड, पद्मदुर्ग
तळा- तळागड
अलिबाग- उंदेरी, खुबलढा, कुलाबा, सर्जेकोट, सागरगड, रेवदंडा, हिराकोट, रामदरणे, राजकोट
उरण- घारापुरी, द्रोणागिरी
पेण- सांकशी, रतनगड, मिरगड
पनवेल- प्रबळगड, कर्नाळा, माणिकगड

हेसुद्धा वाचा : Monsoon 2025 : यंदा वेळेआधीच मान्सूनचं आगमन? थेट अंदमान- निकोबार बेटांवरून आलीय आनंदाची बातमी

पावसाच्या दिवसांमध्ये निसर्गसौंदर्याची वेगळीच छटा पाहायला मिळते. त्यातगी रायगडमधील बहुतांश ठिकाणं अशी आहेत जी आजही गर्दीपासून दूर आहेत. अशा या ठिकाणांवर पोहोचण्याची वाट बिकट असली तरीही तिथवर जाण्याची वाट मात्र तितकीच थरारक आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी हा थरार अनुभवायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील या प्रसिद्धीझोतात नसलेल्या गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी- टिन्नू यादवसह 8 आरोपींना अटक:आज न्यायालयात हजर करणार; अरविंद केजरीवाल...

0
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात, मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्यासह 8 आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा...

ज्येष्ठ महिन्याची अंतिम तिथी 29 जूनला:भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचा अभिषेक करा, हनुमानजींसमोर दिवा लावून...

0
आज (26 जून) ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे. या महिन्याची अंतिम तिथी म्हणजेच पौर्णिमा 29 जून रोजी आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला संत...

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब...
spot_img

उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत

0
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये...

साई सुदर्शनने श्रीलंका-ए विरुद्ध शतक झळकावले:पहिल्या अनऑफिशियल कसोटीत इंडिया-ए चा स्कोअर 333/4, ध्रुव जुरेल-शेख...

0
श्रीलंका 'ए' संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 'ए' संघाने ४ गडी गमावून ३३३ धावा केल्या. भारतीय सलामीवीर साई सुदर्शनने आपल्या प्रथम-श्रेणी...

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...

0
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...
error: Content is protected !!