Homeसांस्कृतिकअक्षय ट्रायटिया शनी शनि देव बदलते या 3 राशीची चिन्हे नकारात्मक आणि...

अक्षय ट्रायटिया शनी शनि देव बदलते या 3 राशीची चिन्हे नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम


शनी देव: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम पडत असतो. नऊ ग्रहांचा मानवी जीवनातील यश, प्रगती, लग्न आणि नोकरी इत्यादीवर होत असतो. या ग्रहांच्या स्थितीमुळे राशींवर सकारात्मक आणि नकारत्मक परिणाम होत असता. शनिदेव हा क्रूर आणि न्यायदेवता मानला जातो. शनिदेव मानवाला त्याचा कर्माची शिक्षा देत असतो. शनिदेव सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलत असतो. पंचांगानुसार सोमवारी 28 एप्रिलला सकाळी 7.52 वाजता उत्तरभाद्रपद भ्रमण करत आहे. त्यामुळे शनिदेवाचे नक्षत्र गोचर 12 राशींपैकी तीन राशींसाठी धोकादायक तर तीन राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.

‘या’ 3 राशींसाठी शनिदेवाचा कहर

कर्करोग

या राशीच्या लोकांनी शनिदेवाचा कहर पाहिला मिळणार असून यांनी सावध राहवे लागणार आहे. या काळात कर्क राशीचे लोक फसवणुकीचे बळी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये मतभेद होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रस्तावावर किंवा कागदपत्रांवर तपासून सुरु आणि विचारपूर्वकच त्यावर सही करा. तसंच भांडवली गुंतवणूक आणि कर्ज घेऊ नका. याशिवाय आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

सिंह

या राशीच्या लोकांना काही नुकसान सोसावे लागणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात काही अडथळे येण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही वाद होतील. जर तुम्ही भांडवल गुंतवण्याचा विचार करत असाल तर सध्या त्यापासून दूर राहणे तुमच्या हिताचे ठरणार आहे. मुलांशी संबंधित गोष्टींमध्ये तणावाचा सामना करावा लागणार आहे.

वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी शनिदेव डोकेदुखी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी बॉससोबत वाद होतील. याशिवाय काही आरोग्याच्या समस्याही वाढणार आहे. अशा प्रकरणांमध्ये अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळात तुमच्या कुटुंबात संघर्ष आणि तणावाची परिस्थिती निर्माण होणार आहे. तुम्हाला मानसिकदृष्ट्या एकटेपणा जाणवणार आहे. ज्यामुळे चिडचिड आणि राग वाढणार आहे. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. विचारपूर्वक काम करा.

यांच्यासाठी शनिदेव ठरणार भाग्यशाली

वृषभ

या राशीच्या लोकांसाठी, शनिदेव शुभ ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार असून हा काळ चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे. व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ दिसून येणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. परस्पर मतभेद दूर होणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे.

कुंभ

या राशीच्या लोकांसाठी शनिदेव खूप शुभ राहणार आहे. अद्याप पूर्ण न झालेली अनेक कामे लवकरच पूर्ण होणार आहे. बिघडलेली कामेही मार्गी लागणार आहे. मन अधिक प्रसन्न राहणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ चांगला असणार आहे. संपत्तीत वाढ होणार असून तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नात्यात गोडवा राहणार आहे. तुम्ही नवीन काम करण्याचा विचार करणार आहात. व्यवसायात नफा मिळणार आहे. बाहेर जाण्याचे बेत आखणार आहात.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी शनीदेव खूप शुभ राहणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहणार आहे. व्यवसायात यश प्राप्त होणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. तुम्हाला प्रगतीच्या संधी प्राप्ता होणार आहे. कर्जातून मुक्तता मिळणार असून संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार | भाजपनवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी...

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीचे योग आणि तूळ राशीचे लोक मोठ्या योजनेवर काम...

0
बुधवार, २४ जून रोजी मेष राशीच्या व्यक्तींचे नवीन संपर्क बनतील आणि कामात लोकांचे सहकार्य मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना आई किंवा घरातील एखाद्या महिलेच्या...

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...
spot_img

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...

संजय लीला भन्साळींविरुद्ध FIRची मागणी:लव्ह अँड वॉरच्या सेटवर विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू, असोसिएशनने...

0
संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर झालेल्या अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई फिल्मसिटीजवळच्या रॉयल पंप स्टुडिओमध्ये सुरू...

मेटा, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये AIचा वापर मर्यादित:वेगाने येणारे नवीन मॉडेल महाग झाल्याने खर्च वाढला;...

0
या वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये एआय टूल्सवर खर्च होणाऱ्या 'टोकन'च्या संख्येवरून...
error: Content is protected !!