Homeमहाराष्ट्रSuresh Kalmadi given clean chit in Commonwealth Games scam | राष्ट्रकुल क्रीडा...

Suresh Kalmadi given clean chit in Commonwealth Games scam | राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यात सुरेश कलमाडींना क्लीनचीट: ईडीने तपास बंद करत न्यायालयात सादर केला क्लोजर रिपोर्ट; समर्थकांकडून जल्लोष – Pune News


पुण्याचे माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घाेटाळ्यात मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीने तपास बंद केला आहे. याबाबत ईडीने क्लाेजर रिपाेर्ट दिल्लीतील न्यायालयात सादर केल्याने व ताे स्विकारला गेल्याने कलमाडी यां

?

दिल्ली याठिकाणी ३ ते १४ ऑक्टाेबर २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा पार पडली हाेती. या स्पर्धेचे आयाेजनात स्पर्धेचे बजेट जाणीवपूर्वक वाढवले गेले, बनावट करार केले गेले, निकृष्ट पायाभूत सुविधा निर्मिती, बेकायदेशीर लाच अशाप्रकारे माेठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाल्याचा आणि सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याचा आराेप करण्यात आला हाेता. तसेच तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व स्पर्धेचे आयाेजक सुरेश कलमाडी यांचे विराेधात मनी लाॅड्रिंगसह वेगवेगळया प्रकारचे गन्हे दाखल झाले हाेते. कलमाडी यांनी याप्रकरणात नऊ महिने तुरुंगवास देखील भाेगला हाेता. सीबीआयने याप्रकरणात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करत कामातील अनियमिततेमुळे आयाेजन समितीचे काट्यवधी रुपयांचे रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले हाेते.

स्पर्धेचे आयाेजक सुरेश कलमाडी, सरचिटणीस ललित भानाेत व इतरांवर अनियमितता केल्याचा आराेप देखील दाखल करण्यात आला. त्याआधारे ईडीने याबाबत मनी लाॅड्रिंग प्रकरणाचा तपास सुरु केला हाेता. परंतु आता या तपासात आराेपी विराेधात काेणताही ठाेस पुरावा मिळून आलेला नाही असे सांगत सीबीआयने क्लाेजर रिपाेर्ट न्यायालयात सादर केला. त्यानंतर आता ईडीने देखील सीबीआयचा तपास थांबवला असल्याचे कारण देत न्यायालयाने ईडीचा कलमाडी यांचे बाबतचा ईडीचा क्लाेजर रिपाेर्ट स्विकारला आहे. त्यामुळे कलमाडी समर्थक कार्यकर्त्यांनी सुरेश कलमाडी यांच्या घराबाहेर एकत्र जमून ‘सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी’ अशी घाेषणाबाजी करत पेढे वाटप करत आंनद व्यक्त केला आहे. सुरेश कलामाडी याप्रकरणात निर्दाेष असताना देखील त्यांच्यावर वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आराेप करत गुन्हा दाखल झाल्याने काँग्रेसचे एक चांगले नेतृत्व हिरावले गेल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5...

0
काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत...

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात...

0
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून...

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!