Homeमहाराष्ट्र54 candidates are in the fray for 17 corporator posts in Phulambri,...

54 candidates are in the fray for 17 corporator posts in Phulambri, voting will be held today, the fate of 2 each from Vaijapur and Gangapur and 3 from Paithan will be decided at the ballot box | फुलंब्रीत नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात: आज होणार मतदान, वैजापूरसह गंगापूरला प्रत्येकी 2 तर पैठणला तिघांचे भविष्य मतपेटीत होणार बंद‎ – Chhatrapati Sambhajinagar News

फुलंब्री नगरपंचायतच्या आज होणाऱ्या निवडणुकीमध्ये १९ बुथवर १३३ कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ५४ तर, नगराध्यक्षपदासाठी ३ जण रिंगणात आहेत. नगरपंचायतची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडणार होती. परंतु नगरपंचायतच्या

.

तर, राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल राखीव ठेवला होता. १७६३० मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ८४३३ महिला तर ९ हजार १९६ पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १९ बुथवर १३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी निवडणूक कर्मचाऱ्यांना बूथनिहाय मतदान यंत्राचे वाटप करण्यात आले. फुलंब्री तहसील कार्यालयात प्रत्येक कर्मचारी मतदान यंत्र तपासून घेताना आढळून आले. मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीची महत्वाची कागदपत्र‌े, संवैधानिक आणि असंवैधानिक लिफाफे, ईव्हीएम मशीनची मेमरी कोषागार कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवण्यात येते.

त्यामुळे तालुका स्तरावरील सर्व उप कोषागार कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. निकालाबद्दल कोणी आक्षेप घेतल्यास ईव्हीएमच्या मेमरीचा उपयोग मतमोजणीसाठी केला जाऊ शकतो. फुलंब्री आणि पैठण, वैजापूर आणि गंगापूर येथील काही जागांसाठी मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी मत मोजणी होईल. सकाळी १० वाजता सुुरुवात होणार आहे. वैजापूर येथे १२, पैठण येथे १५, गंगापूर १०, सिल्लोड १२, कन्नड १२ तर खुलताबाद १० टेबलवर मतमोजणी होईल. प्रभाग क्र. ६/१ (जि.प. शाळा खोली क्रमांक १३) हे सखी मतदान केंद्र आहे. प्रभाग क्रमांक ६/२ (जि.प. शा. खोली क्रमांक १५) हे दिव्यांग आदर्श मतदान केंद्र असेल. प्रभाग क्र. २ हे आदर्श मतदान केंद्र संत सावता माळी महविद्यालयात आहे. वैजापुरात नगरसेवक पदासाठी दोन प्रभागातील दोन जागांसाठी ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या जागांसाठी आज, शनिवारी मतदान होत आहे. प्रभाग क्र. एक अ व प्रभाग २ ब येथे मतदान होत आहे.

पैठणमध्ये प्रभाग ३, ६ व ११ मधील तीन जागांसाठी आज शनिवारी (२० डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी २ क्षेत्रीय अधिकारी, ८० कर्मचारी तर इतर १० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!