Homeदेश-विदेशकाँग्रेस राहुल गांधी हरियाणामध्ये ब्राझीलच्या नागरिक मॅथ्यूस फेरोरोची सत्यता तपासणी दाखल केली...

काँग्रेस राहुल गांधी हरियाणामध्ये ब्राझीलच्या नागरिक मॅथ्यूस फेरोरोची सत्यता तपासणी दाखल केली असून हरियाणामध्ये 22 नावांसह मतदान केले आहे.


काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नव्याने निवडणूक आयोगावर निशाणा साधत हायड्रोजन बॉम्ब फोडला. राहुल गांधी यांनी ‘H फाइल्स’ प्रेझेंटेशनमध्ये ब्राझीलमधील मॉडेलच्या उल्लेख करत तिने 22 वेळा मतदान केल्याचा दावा केला. हरियाणात या मॉडेलने नाव बदलून 22 वळा मतदान केलं. कधी सीमा, कधी स्विटी कर कधी सरस्वती बनून मतदान केलं असं राहुल गांधी म्हणाले. या मॉडेलचं नाव Matheus Ferroro असल्याचं काँग्रेस आणि राहुल गांधींकडून सांगितलं जात आहे. नेमकी ही Matheus Ferroro कोण आहे जाणून घ्या…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जिचा उल्लेख केला ती ब्राझीलमधील एक मॉडेल असल्याचं बोललं जात आहे. पण तपासणी करण्यात आली असता, या महिलेचं नाव Matheus Ferroro नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

ब्राझीलमधील या मॉडेलचं नाव Matheus Ferroro असल्याचा दावा होत आहे. पण राहुल गांधी पत्रकार परिषदेत फोटोसह उल्लेख केलेल्या या महिलेचं नाव Matheus Ferroro  नाही. याउलट या मॉडेलचा फोटो ज्या फोटोग्राफरने क्लिक केला आहे त्याचं नाव Matheus Ferroro  आहे. हा फोटो Unsplash, Pexels वर फोटोग्राफरच्या प्रोफाइलवर दिसत आहे.

हा फोटो रॉयल्ट्री फ्री इमेज एजन्सीवर उपलब्ध आहे. जो अनेक युट्यूब व्हिडीओ, ऑनलाइन ई-कॉर्मसवर प्रोडक्टसह वापरण्यात आला आहे.

काँग्रेसने मॉडेलचं नाव Matheus Ferroro असल्याचं सांगितलं

काँग्रेस केरळने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “ब्राझीलची नागरिक मॅथ्यूज फरोरोने हरियाणात स्विटीपासून ते सरस्वतीपर्यंत 22 नावांनी मतदान केलं. या आश्चर्याला @ECISVEEP! हरियाणा निवडणुकीत घोळ झाल्याचे आणखी पुरावे हवेत का?”.

पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर “हायड्रोजन बॉम्ब लोडिंग” अशी पोस्ट केली होती, म्हणजेच काहीतरी मोठा खुलासा होणार आहे असं त्यांनी सूचित केलं होतं. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत “एच फाइल्स” नावाने सादरीकरण सादर केले, ज्यामध्ये त्यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला.

राहुल म्हणाले की हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांमधून निवडणूक अनियमिततेच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत. मतदान करण्यासाठी वापरलेला फोटो प्रत्यक्षात ब्राझिलियन मॉडेलचा फोटो होता हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले. राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (ECI) बनावट मतदार न काढल्याचा थेट आरोप केला. त्यांनी असे म्हटले की जर त्यांनी असे केले तर निवडणूक निष्पक्ष होईल, परंतु निवडणूक आयोगाला निष्पक्ष निवडणूक नको आहे. ते म्हणाले की भाजप काय करत आहे याचा हा स्पष्ट पुरावा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!