Homeमहाराष्ट्रRichest Area in Pune Maharashtra Where Live Many Millionairs Peoples | मुंबईपासून...

Richest Area in Pune Maharashtra Where Live Many Millionairs Peoples | मुंबईपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे महाराष्ट्रातील श्रीमंत शहर; ‘या’ शहरात आहे गडगंज श्रीमंत परिसर, भारतातील ऑक्सफोर्ड अशी ओळख


श्लेषातील सर्वात श्रीमंत क्षेत्र: भारत हा एक विकसनशील देश आहे. भारताला सर्जनशील केंद्र आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलुरु, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, सुरत, विशाखापट्टणम यासारखे शहर ही श्रीमंत शहर म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रातील असंच एक शहर जे श्रीमंत परिसरासाठी चर्चेत आलं आहे.

शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा जपणारा महाराष्ट्रातील परिसर म्हणजे पुणे. पुणे शहर हे मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाते. मुंबई प्रमाणेच पुण्यात देखील अनेक उच्चभ्रू परिसर आहेत. येथे गडगंज श्रीमंत व्यक्तींची वस्ती आहे.

महाराष्ट्रातील राजधान मुंबई हे पहिलं श्रीमंत शहर आहे तर पुणे हे दुसरं श्रीमंत शहर आहे. शिक्षण, संस्कृती आणि व्यापाराचे मुख्य केंद्र म्हणून पुणे ओळखले जाते. तसेच पुणे हे भारतीय आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. अशावेळी आपण पुण्यातील श्रीमंत परिसरांची माहिती जाणार घेणार आहोत.

कोरेगाव पार्क
पुण्यातील श्रीमंत परिसरातील एक परिसर म्हणजे कोरेगाव पार्. जे पुणे शहराच्या पूर्वेकडे आहे. हे परिसर शहरातील केंद्राशी जोडला गेला आहे. या ठिकाणी शाळा, मॉल, हॉस्पिटल सारख्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत.

कल्याणी नगर
कल्याणी नगर परिसर हा पुण्यातील दुसरा श्रीमंत परिसरापैकी एक आहे. येथे देखील श्रीमंत व्यक्तीमत्व जास्त राहतात. एवढंच नव्हे तर या एरियाला कर्मशियल देखील अधिक मागणी आहे. या शहारत मॉल, शिक्षण संस्था आणि हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे.

औंध
पुण्यातील औंध परिसरातील अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी राहतात. महत्त्वाचं म्हणजे हा परिसर एअरपोर्टजवळ आहे . तसेच हा परिसर शहरातील इतर भागांशी देखील जोडला गेला आहे. तसेच येथे अनेक शिक्षण संस्था आहे.

मॉडेल कॉलनी
मॉडल कॉलनी हा परिसर पुण्यातील पॉश एरिया म्हणून ओळखला जातो. या परिसरातून शहाराला चांगली कनेक्टिविटी आहे. या परिसरात शाळा, मॉल, रुग्णालये मोठ्या प्रमाणात आहे.

Niabm रोड
हा परिसर एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे. या परिसरात अनेक व्हिला आणि उंच अपार्टमेंट आहे. येथून मगपट्टा, कोंढवा आणि कल्याणी नगर परिसराला चांगली कनेक्टिविटी आहे. हा डाटा मॅजिकब्रिक्स सारखा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्विशा प्रकरणातील आरोपी निवृत्त न्यायाधीश गिरिबाला यांच्या घरी चोरी:दागिने आणि कागदपत्रांची फाइल उचलली, पोलिसांचा...

0
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरात चोर शिरले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह गिरिबाला आणि त्यांचे पुत्र समर्थ...

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!