Homeमनोरंजनमुंबई इंडियन्स न्यू जर्सी डब्ल्यूपीएल 2026 व्हिडिओच्या पुढे पहा

मुंबई इंडियन्स न्यू जर्सी डब्ल्यूपीएल 2026 व्हिडिओच्या पुढे पहा


WPL 2026 : महिला प्रीमियर लीग 2026 साठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) नव्या जर्सीची घोषणा केली असून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात खेळाडू महिला प्रीमियर लीग 2026 साठीच्या (Womens Premier League) नव्या जर्सी किटमध्ये दिसत आहेत. बीसीसीआयने (BCCI) पुरुष क्रिकेट प्रमाणे महिला क्रिकेटला सुद्धा प्रोत्साहन मिळावे यासाठी महिला प्रीमियर लीगला सुरुवात केली होती. आतापर्यंत या लीगचे तीन सीजन झाले असून चौथ्या सीजनला 9 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे, ज्याचं संपूर्ण शेड्युल आता समोर आलंय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मुंबई इंडियन्स महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी सीजनच्या पहिल्या आणि तिसऱ्या सीजनचं विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्स हा गत विजेता संघ असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केलाय. आगामी सीजनसाठी मुंबई इंडियन्सने ऑक्शनमधून एकूण 11 खेळाडूंना खरेदी केलं होतं.

मुंबईची सर्वात महागडी खेळाडू :

मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या सीजनसाठी कर्णधार हरमनप्रीत कौर सह पाच खेळाडूंना रिटेन केलं होतं. यात सर्वात जास्त किंमत हे नताली सिवर हिची आहे. नताली सिवर मुंबई इंडियन्सची सर्वात महागडी खेळाडू असून तिची किंमत ही 3.50 कोटी आहे तर हरमनप्रीत कौरची किंमत ही 2.50 कोटी आहे.

WPL मध्ये मुंबई इंडियन्सचं प्रदर्शन :

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने 2023 मध्ये पहिल्या सीजनचं विजेतेपद पटकावून इतिहास रचला. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सला त्यांनी फायनलमध्ये पराभूत केलं. महिला प्रीमियर लीगच्या 2024 मध्ये मुंबई इंडियन्स एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाली आणि स्पर्धेतून बाहेर पडली, यावेळी दुसऱ्या सीजनचा खिताब हा आरसीबी संघाने जिंकला, तर फायनलमध्ये दिल्ली उपविजेता संघ ठरली. तर महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने दिल्लीला पराभूत करून स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं.

महिला प्रीमियर लीग 2026 चा पहिला सामना हा डिवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु यांच्यात 9 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. तर 5 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथे महिला प्रीमियर लीगचा सामना खेळवला जाईल.

हेही वाचा : IPL 2026 मध्ये ‘या’ देशातील खेळाडू खेळणार नाही? BCCI काय म्हणाले? जाणून घ्या नेमकं प्रकरण

महिला प्रीमियर लीगसाठी मुंबई इंडियन्सचा संघ :

नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, अमनजोत कौर, सजीवन सजना, शबनीम इस्माईल, गुणालन कमलिनी, सायका इशाक, निकोला केरी, त्रिवेणी वसिष्ठ, संस्कृती गुप्ता, क्रांती रेड्डी, मिलिअन इलिंग, पोयमनार, पोयमनार.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘इठा’ चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी

0
पुणे: 'इठा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे...

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

मौलानाचे वादग्रस्त विधान- श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे:लखनौमध्ये आंदोलन, संतांनी सांगितले –...

0
यूपीमधील इटावा येथील मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्णावर वादग्रस्त विधान केले आहे. मौलाना म्हणाले, भगवान श्रीकृष्ण धर्माने मुस्लिम होते आणि दिवसातून 5...
spot_img

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...

विप्रोला पहिल्या तिमाहीत ₹3,352 कोटींचा नफा:महसूल 10% वाढला, कंपनीने ₹2 लाभांश जाहीर केला; ॲट्रिशन...

0
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वार्षिक...
error: Content is protected !!