Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक भाजपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचे तिकीट मिळविणाऱ्या त्यांच्याच...

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक भाजपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचे तिकीट मिळविणाऱ्या त्यांच्याच समर्थकांशी लढावे लागत आहे.


छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं बंडखोरांची समजूत काढली खरी पण खरी डोकेदुखी भाजपच्या माजी कार्यकर्त्यांमुळं होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर जवळपास 29 भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षातून उमेदवारी मिळवलीये. त्यामुळं निवडणुकीत भाजपच्या आजी माजी कार्यकर्त्यांत लढाई पाहायला मिळणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत कसा सामना असेल याचं चित्र स्पष्ट झालंय. संभाजीनगरात सर्वात जास्त बंडखोरी भाजपात झाली होती. भाजपनं तिकीट न दिल्यानं जवळपास 86 अपक्षांनी भाजपविरोधात उमेदवारी दाखल केली होती. त्यातल्या 90 टक्के उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा भाजपनं केलाय. अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोरी करणा-यांची समजूत काढण्यात भाजपला यश आलंय. पण भाजपनं तिकीट न दिल्यानं इतर पक्षातून उमेदवारी मिळवणा-या माजी कार्यकर्त्यांनीही भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण केलंय.

भाजप सोडून 18 जणांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवली

13 जण भाजप सोडून राष्ट्रवादीत उमेदवार

8 जणांनी भाजपला रामराम करुन घेतली ठाकरेंची मशाल

भाजपचे माजी कार्यकर्ते इतर पक्षातून लढत असले तरी ते भाजपच्य़ाच मतदारांवर डोळा ठेऊन असणार हे उघड सत्य आहे. साहजिकच याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. पण भाजप नेत्यांना हे फार मोठं आव्हान वाटत नाही.

भाजपच्या पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षात जाऊन उमेदवारी मिळवल्याच्या मुद्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी भाजपची फिरकी घेतलीय. इतर पक्षांचे नेते भाजपमध्ये घेताना भाजपला काही वाटत नाही, आता भाजप कार्यकर्ते इतर पक्षात जाऊन आव्हान देतायत हे का झोंबतं असा सवाल दानवेंनी केलाय.

भाजपनं अन्याय केला म्हणून इतर पक्षांची वाट धरणा-या या माजी भाजप कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच त्वेष आहे. निवडणुकीत भाजपचे माजी कार्यकर्त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला नाही तर मिळवलं…





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!