HomeमनोरंजनSprouts or boiled? Which chickpeas or chana are better for weight loss?...

Sprouts or boiled? Which chickpeas or chana are better for weight loss? Find out | मोड आलेले की उकडलेले? वजन कमी करण्यासाठी कोणते चणे चांगले? जाणून घ्या


अंकुरलेले किंवा उकडलेले कोणते चणे चांगले आहेत: हरभरा, चणा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. थंडीमध्ये तर हे कडधान्य आवर्जून खायला हवं. चण्यात त्यात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. चण्यामध्ये लोह, प्रथिने, कॅल्शियम, फायबर आणि असे बरेच पोषक तत्त्व असतात .असे म्हटले जाते की जरी तुम्ही मांसाहारी पदार्थ खाल्ले नाहीत तरी चणे खाल्ल्याने तुमचे प्रथिनांचे प्रमाण कायम राहते. नॉन व्हेज एवढं प्रोटीन तुम्हाला त्यातून मिळेल.  म्हणूनच लोक अनेकदा ते त्यांच्या आहारात समाविष्ट करतात. काही लोक चणे मोडनंतर खातात, काही ते उकडल्यानंतर आणि काही ते भाजून खातात. आता प्रश्न असा आहे की चणे खाण्याच्या कोणत्या पद्धतीमुळे सर्वात जास्त आरोग्य फायदे मिळतात. चला हे सविस्तरपणे पाहूया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोणत्या प्रकारचा चणा फायद्याचा?

एक्सपर्टनुसार तर सगळ्याच पद्धतीचे चणे तुम्हाला फायदेशीर ठरतात. पण मोड आलेल्या चण्यांबद्दल बोलायचं झाल्यास यामुळे पाचन छान राहते. यामुळे गॅसची समस्या कमी होते. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायबर अत्यंत प्रभावी आहे. त्यात पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मोड आलेल्या चण्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक जास्त असतात कारण ते गरम केले जात नाही.

उकडलेले चणे

उकडलेले चणे हे सुद्धा पचनक्रिया चांगले करण्याचे काम करते.  ते पचायलाही सोपे असतात, परंतु उष्णतेमुळे त्यांचे पौष्टिक मूल्य मोड आलेल्या चण्यांपेक्षा कमी असते. उकडलेले चणे  शरीराला ऊर्जा प्रदान करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. चणे खाल्ल्याने तुमची भूक कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला अतिरिक्त कॅलरीजचे सेवन टाळण्यास मदत होते. त्यात लोह देखील असते जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.

भाजलेले चणे हे एक आरोग्यदायी, कमी फॅट्स, हाय प्रथिनेयुक्त नाश्ता आहे. ते खाण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यात हृदयाचे आरोग्य वाढवणे देखील समाविष्ट आहे. मधुमेहींसाठी देखील हे फायदेशीर आहे कारण ते रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते. पण, काही लोकांना ते खाल्ल्यानंतर पचनाच्या समस्या येऊ शकतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘इठा’ चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी

0
पुणे: 'इठा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!