Homeमनोरंजनवयाच्या 35 व्या वर्षी तरुणपण क्षीण होऊ लागते का स्वीडिश शास्त्रज्ञांनी मानवी...

वयाच्या 35 व्या वर्षी तरुणपण क्षीण होऊ लागते का स्वीडिश शास्त्रज्ञांनी मानवी शरीराबद्दलचे एक मोठे रहस्य उघड केले आहे.


शारीरिक फिटनेस पीक वय: शारीरिक तंदुरुस्ती आणि स्नायूंची ताकद 35 वयापर्यंत सर्वोच्च पातळीवर पोहोचते, त्यानंतर हळूहळू कमी होऊ लागते. ही घसरण व्यायामाने थांबवता येत नाही, पण नक्की मंदावता येते. कधीही व्यायाम सुरू करणे उशिरा होत नाही, असे संशोधक सांगतात. स्वीडनच्या अभ्यासात यासंदर्भात खुलासा करण्यात आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

स्वीडनमधील कारोलिंस्का इन्स्टिट्यूटने एक संशोधन केलंय.स्वीडिश फिजिकल अॅक्टिव्हिटी अँड फिटनेस स्टडी – SPAF असे त्याचे नाव आहे. 47 वर्षांपासून शेकडो पुरुष आणि महिलांचे निरीक्षण करण्यात आले. हे लोक 16 ते 63 वयाच्या होते आणि त्यांची शारीरिक क्षमता, ताकद आणि स्नायूंची टिकाऊपणा वारंवार तपासला गेला. हा अभ्यास विशेष आहे कारण यात एकाच लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण करण्यात आले. जे आधीच्या अभ्यासांपेक्षा वेगळे आहे.

35 वर्ष वय का महत्त्वाचे?

शारीरिक तंदुरुस्ती, स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती ही सर्वोच्च पातळी साधारण 35 वर्षांपर्यंत पोहोचते. त्यानंतर हळूहळू कमी होऊ लागते. म्हणजे 35 हे वय एक मोठ्या बदलाचा टप्पा आहे. जिथून शरीराची कार्यक्षमता खालावायला सुरुवात होते, मग व्यायाम कितीही केला तरी हे होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

कमी होण्याची प्रक्रिया कशी?

सुरुवातीला ही प्रक्रिया कमी होणे फार हळू म्हणजे वर्षाला फक्त 0.3 ते 0.6 टक्के होते. पण वय वाढत जाताच ही गती वेगवान होते आणि नंतर 2.0 ते 2.5 टक्के प्रति वर्ष इतकी होऊ शकते. हे बदल पुरुष आणि महिलां दोघांमध्येही दिसत असल्याचे अभ्यासात म्हटलंय. व्यायाम सुरू केल्याने शारीरिक क्षमता 5 ते 10 टक्के सुधारू शकते. व्यायामाने ही कमी होण्याची प्रक्रिया पूर्ण थांबवता येत नाही, पण नक्कीच मंदावता येते. व्यायाम कधीही उशिरा सुरू करु नका. व्यायामाने शरीराच्या क्षमतेची घसरण थांबवता येत नाही, पण ती नक्की मंद करता येते, असं अभ्यासात म्हटलंय. आता 35 वे वर्ष का पीक वर्षे असते? याबद्दल संशोधक अभ्यास करत आहेत. वृद्धत्वाची प्रक्रिया वयाच्या पस्तिशीपासूनच सुरू होते पण सक्रिय जीवनशैलीने आपण तिला आव्हान देऊ शकतो. नियमित हालचाल आणि व्यायामाने निरोगी आयुष्य जास्त काळ टिकवता येते, असे संशोधन सांगते. हा अभ्यास ‘जर्नल ऑफ कॅशेक्सिया, सार्कोपेनिया अँड मसल’ मध्ये प्रसिद्ध झालाय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!