Homeमनोरंजनऑटो न्यूज भारतातील सर्वात स्वस्त बजेट ऑटोमॅटिक कार मारुती एस प्रेसो टाटा...

ऑटो न्यूज भारतातील सर्वात स्वस्त बजेट ऑटोमॅटिक कार मारुती एस प्रेसो टाटा पंच मारुती अल्टो के १० किंमत वैशिष्ट्ये जाणून घ्या


सर्वात स्वस्त स्वयंचलित कार: भारतामध्ये गेल्या काही वर्षांचा ऑटो क्षेत्राचा आलेख पाहिल्यास, त्यामध्ये अनेकांसाठी ऑटोमॅटिक कार ही, लक्झरी नव्हे तर एक गरज ठरताना दिसत आहे. एकट्या भारतीय ऑटो क्षेत्राविषयी सांगावं तर, भारतात प्रामुख्यानं मॅन्युअली ऑपरेट होणाऱ्या कारऐवजी ग्राहकांनी ऑटोमॅटिक कारना पसंती दिली. ज्यामध्ये भारतीयांचीच पसंती असणाऱ्या कंपन्यांच्या कारचे मॉडेल दमदार विक्रीचा आकडा गाठताना दिसले.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

ग्राहकपसंती मिळणाऱ्या या कारमध्ये Maruti S-Presso, Maruti Alto K10 आणि Tata Punch चा समावेश असून, या कार त्यांचं मायलेज आणि किमतींसाठीसुद्धा ग्राहकांच्या पसंतीस पडल्या. पण, या कार नेमक्या इतक्या चर्चेत कशा आणि त्यांच्यासाठी मोजलेली किंमत कशा पद्धतीनं ‘पैसा वसूल’ ठरत आहेत हेसुद्धा पाहाच.

मारुती अल्टो K10

Maruti Alto K10 ही AMT सह खरेदी केल्यास 5.71 ते 6 लाखांच्या किमतीत उपलब्ध होते. 998cc 3-सिलेंडर इंजिन आणि 65.7 बीएचपी पॉवर असणाऱ्या या कारमध्ये 89 Nm टॉर्क मिळत आहे. ही कार 24.9 kmpl इतकं मायलेज देत असून, त्यामध्ये फ्रंट पावर विंडोज, पावर स्टीयरिंग, AC आणि टचस्क्रीन असे पर्याय उपलब्ध करून देण्यात येतात. तर, नव्या अपडेटमध्ये 6 एअरबॅगसुद्धा उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

Maruti S-Presso ही भारतातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार असून, त्यामध्ये AGS (AMT) वेरिएंट फक्त 4.75 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 998cc पेट्रोल इंजिन असून त्यात 68 बीएचपी पॉवर जनरेट होते. तर, 91.1 Nm टॉर्क जनरेट करण्यात येतो. ही कार ARAI मायलेज, 7-इंच टचस्क्रीन, Android Auto आणि Apple CarPlay, कीलेस एंट्री, पावर विंडोज, रियर पार्किंग सेंसर, ABS, EBD, ESP, हिल-होल्ड आणि ड्युअल एअरबॅग असे फिचर मिळतात.

टाटा पंच

ऑटोमॅटिक कार सेक्शनमध्ये Tata Punch ही कार अतिशय दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जात असून तिचं ऑटोमॅटिक व्हेरिएंट 7.11 लाखांमध्ये उपलब्ध आहे. Punch मध्ये 1199cc चं Revotron इंजिन असून 86 बीएचपी आणि 113 Nm टॉर्क जनरेट केला जातो. तर ही कार 18.8 ते 0.09 kmpl इतकं मायलेज देते. 7-इंच टचस्क्रीन, Harman साउंड सिस्टम, क्रूज कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पुश-बटन स्टार्ट, रेन-सेंसिंग वायपर्स असेही फिचर उपलब्ध करून दिले जातात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!