Homeमनोरंजनचहा बिस्किटाचे मिश्रण शरीरासाठी हानिकारक आहे जाणून घ्या प्रभावित मराठी बातम्या

चहा बिस्किटाचे मिश्रण शरीरासाठी हानिकारक आहे जाणून घ्या प्रभावित मराठी बातम्या


चहा बिस्किट संयोजन: सकाळी उठल्या-उठल्या बहुतांश लोकांना चहा लागतो. जोपर्यंत चहा पीत नाहीत तोपर्यंत अनेकांचा दिवस सुरु होत नाही.काहीजण तर मोठा कप भरुन चहा पितात. सोबत बिस्किटाचा भलामोठा पुडाही फस्त करतात. सकाळी चहा-बिस्कीट हे कॉम्बिनेशन ठरलेलंच असतं. यावर कडी म्हणजे काहीजण सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तीन वेळा चहात बिस्कीट बुडवून खातात. तुम्हाला चहात बुडवून बिस्कीट खाण्यात काही गैर वाटत नसेल. पण चहात बिस्कीटं बुडवून खाणं आरोग्याला हितकारक नसल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भारतात सकाळ-संध्याकाळ चहासोबत बिस्किटे बुडवून खाणे ही अनेकांची आवडती सवय आहे. ही जोडी खूपच लोकप्रिय असली तरी आरोग्य तज्ज्ञांच्या मते ती धोकादायक ठरू शकते. बिस्किटांमध्ये रिफाइंड मैदा, जास्त साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबी असते. चहासोबत खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. याशिवाय पचन बिघडते, बद्धकोष्ठता येते आणि दात खराब होतात. रिकाम्या पोटी ही सवय आणखी हानिकारक ठरते.

चहा आणि बिस्कीट एकत्र खाण्याचे परिणाम

चहा हा स्वतःच कॅफिनयुक्त असतो,त्यासोबत साखरयुक्त बिस्कीट खाल्ल्यास शरीरात साखरेची पातळी वाढते. थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. तसंच चहातील टॅनिन घटक आणि बिस्कीटातील प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा एकत्रित परिणाम पचनावर होतो. बिस्किटांमध्ये जास्त कॅलरी, मैदा आणि ट्रान्स फॅट्स असतात, ज्यामुळे चरबी वाढते आणि वजन वाढते. रिफाइंड पीठ आणि फायबरच्या कमतरतेमुळे गॅस, अॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या उद्भवते. काही बिस्किटांमध्ये पाम ऑइल वापरलं जातं सोडियममुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

सकाळी उठल्या-उठल्या तुम्हीही चहामध्ये बिस्किट बुडवून खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अती धोकादायक ठरू शकतं, सकाळी-सकाळी तुम्ही आजारांना निमंत्रण देतात, त्यामुळे चहासोबत बिस्किट खाणं टाळून त्याऐवजी तुम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकतात.

फक्त चहा प्यायल्यानं अॅसिडीटी होऊ शकते, त्यामुळे चहासोबत काहीतरी खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र, चहासोबत बिस्कीट खाणं हे शरिरासाठी अपायकारक आहे, त्यामुळे तुम्ही चहासोबत बिस्कीट न खाता हेल्दी स्नॅक खाऊ शकतात, जेणेकरून तुमच्या शरीरावर याचा परिणाम होणार नाही, आणि तुमचं आरोग्य तुम्ही निरोगी ठेवू शकतातबिस्किटांऐवजी बदाम, फळे किंवा होल ग्रेन स्नॅक्स घ्या. ही सवय बदलल्यास आरोग्य चांगले राहील, असे . तज्ज्ञ सुचवतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!