IPL 2026 लिलाव : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सीजनसाठी मंगळवार 16 डिसेंबर रोजी अबुदाबी येथे ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये एकूण 350 खेळाडूंचा सहभाग होता. यात कॅमरुन ग्रीन हा यंदाच्या ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला त्याच्यावर केकेआरने 25.20 कोटींची बोली लावली. तसेच तो आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील सुद्धा सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. मात्र असे देखील अनेक दिग्गज खेळाडू आहेत, जे यंदा ऑक्शनचा भाग होते, मात्र त्यांना कोणताही खरेदीदार न भेटल्याने ते UNSOLD राहिले.
UNSOLD राहिलेले स्टार खेळाडू :
जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑस्ट्रेलिया, बेस प्राईज २ कोटी)
डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड, बेस प्राईज २ कोटी)
जॉनी बेअरस्टो (इंग्लंड, बेस प्राईज १ कोटी)
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया, बेस प्राईज २ कोटी)
डॅरिल मिशेल (न्यूझीलंड, बेस प्राईज २ कोटी)
गेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका, बेस प्राईज २ कोटी)
गस अॅटकिन्सन (इंग्लंड, बेस प्राईज २ कोटी)
मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान, बेस प्राईज २ कोटी)
महीश थीकशाना (श्रीलंका, बेस प्राईज २ कोटी)
अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडिज, बेस प्राईज २ कोटी)
रहमानुल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान, बेस प्राईज १.५ कोटी)
शॉन अॅबॉट (ऑस्ट्रेलिया, बेस प्राईज २ कोटी)
मायकेल ब्रेसवेल (न्यूझीलंड, बेस प्राईज २ कोटी)
स्पेंसर जॉन्सन (ऑस्ट्रेलिया, बेस प्राईज १.५ कोटी)
रिले मेरेडिथ (ऑस्ट्रेलिया, बेस प्राईज १.५ कोटी)
झे रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया, बेस प्राईज १.५ कोटी)
डॅन लॉरेन्स (इंग्लंड, बेस प्राईज २ कोटी)
UNSOLD राहिलेले देशांतर्गत स्टार खेळाडू :
फलंदाज :
अथर्व तायडे (बेस प्राईज ३० लाख)
अनमोलप्रीत सिंग (बेस प्राईज ३० लाख)
यश धूल (आधारभूत किंमत रु. ३० लाख)
अभिनव मनोहर (बेस प्राईज ३० लाख)
मनन वोहरा (बेस प्राईज ३० लाख)
स्वस्तिक चिकारा (आधारभूत किंमत रु. ३० लाख)
सेदीकुल्ला अटल (बेस प्राईज ७५ लाख)
गोलंदाज :
फजलहक फारुकी (बेस प्राईज 1 कोटी)
चेतन साकारिया (बेस प्राईज ७५ लाख)
आकाश मधवाल (बेस प्राईज ३० लाख)
सिमरजीत सिंग (बेस प्राईज ३० लाख)
करण शर्मा (बेस प्राईज ५० लाख)
तस्किन अहमद (बेस प्राईज ७५ लाख)
रिचर्ड ग्लीसन (बेस प्राईज ७५ लाख)
अष्टपैलू:
विआन मुल्डर (बेस प्राईज १ कोटी)
विजय शंकर (बेस प्राईज ३० लाख)
महिपाल लोमरोर (बेस प्राईज ५० लाख)
दासून शनाका (आधारभूत किंमत रु ७५ लाख)
राजवर्धन हंगरगेकर (बेस प्राईज ४० लाख)
तनुष कोटियन (बेस प्राईज ३० लाख)
यष्टिरक्षक:
कॉनर एस्टरह्युझेन (बेस प्राईज ३० लाख)
तुषार रहेजा (बेस प्राईज ३० लाख)






























