HomeमनोरंजनCSK Team Full Squad IPL 2026: 'असा' असू शकतो चेन्नई सुपर किंग्सचा...

CSK Team Full Squad IPL 2026: ‘असा’ असू शकतो चेन्नई सुपर किंग्सचा संघ! | IPL 2026 Auction CSK Full Squad Complete Player List of Chennai Super Kings Team in Marathi


चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2026 संपूर्ण खेळाडूंची यादी: टाटा आयपीएल 2026 च्या 19व्या हंगामासाठी अबुधाबी येथे 16 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मिनी लिलाव सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मोठ्या बदलांसह दमदार रणनीती दाखवत आहे. मागील हंगामात गुणतालिकेत तळाला राहिलेल्या या पाच वेळा विजेत्या संघाने यंदा संघबांधणी करताना अनुभव आणि तरुणाईचा योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

लिलावापूर्वी मोठे निर्णय

लिलावापूर्वीच CSK ने ट्रेडद्वारे राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला 18 कोटी रुपयांत संघात सामील करून घेतले. त्याबदल्यात रवींद्र जडेजा (14 कोटी) आणि सॅम करन (2.4 कोटी) राजस्थानकडे पाठवण्यात आले. दरम्यान, अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली.

‘या’ मोठ्या खेळाडूंना केलं रिलिज

याशिवाय संघाने डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, मथीशा पथिराना, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, विजय शंकर यांसारख्या अनेक खेळाडूंना रिलीज करत मोठी साफसफाई केली. त्यामुळे CSK कडे लिलावासाठी 43.4 कोटी रुपयांचा मोठा पर्स उपलब्ध होता, ज्यातून 4 परदेशी खेळाडूंसह एकूण 9 खेळाडू घ्यायचे होते.

‘या’ संघातून मुक्त करण्यात आले

डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, मथीशा पथिराना, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, विजय शंकर, कमलेश नागरकोटी यांच्यासह अनेक खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आले. रवींद्र जडेजा आणि सॅम करन ट्रेडद्वारे बाहेर गेले, तर अश्विनने निवृत्ती घेतली.

IPL 2025 मधील CSK चे निराशाजनक प्रदर्शन

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास अत्यंत कठीण ठरला. 14 सामन्यांपैकी केवळ 4 विजय मिळवत संघ दहाव्या स्थानावर राहिला. रुतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर एम. एस. धोनीने पुन्हा कर्णधारपद स्वीकारले, मात्र संघाला प्लेऑफच्या शर्यतीत परत आणण्यात अपयश आले.

आयपीएलमधील CSK यशस्वी संघ

चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. संघाने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले असून पाच वेळा उपविजेतेपदही मिळवले आहे. 2016-17 मधील बंदीनंतर 2018 मध्ये थेट विजेतेपद जिंकणाऱ्या CSK ने सातत्याने दमदार कामगिरी केली आहे, मात्र मागील काही हंगामांत संघाची कामगिरी चढ-उताराची राहिली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!