Homeमनोरंजनauto news Mahindra XUV 7XO features and price premium family car |...

auto news Mahindra XUV 7XO features and price premium family car | Mahindra च्या आलिशान फॅमिली कारसाठी इतकी क्रेझ? फक्त ₹21000 मध्ये प्रिमीयम मॉडेलचं बुकिंग सुरू, किंमत


महिंद्रा XUV 7XO कारचे वैशिष्ट्य आणि किंमत: कार क्षेत्रात प्रामुख्यानं भारतात नवी क्रांती आणणाऱ्या महिंद्रानं जणू मागील काही वर्षांमध्ये कात टाकली आहे. एकामागून एक कंपनीचे नवनवीन व्हेरिएंट लाँच केले जात असून या यादीत आता एक नवं नावही जोडलं जात आहे. हे नाव म्हणजे, महिंद्रा XUV 7XO. (Auto News)

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

Mahindra XUV 7XO लाँच करण्यासाठी कंपनी सज्ज झाली असून, या एसयुव्हीसाठी कंपनीनं बुकिंगसुद्धा सुरू केली आहे. ही कार कंपनीच्या XUV700 चंच अपग्रेडेट वर्जन असून, हे फेसलिफ्ट मॉडेल असल्याचं कंपनी सांगत आहे. ज्यामध्ये अनेक बदल पाहायला मिळणार असून, एसयुव्हीचं डिझाईन आणि फिचरमध्ये लक्षणीय बदल पाहायला मिळतील.

बुकिंग आणि लाँचबाबतची महत्त्वाची माहिती…

Mahindra XUV 7XO चं प्रीबुकिंग 21000 रुपयांमध्ये सुरू झालं असून, ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वितरकांकडून (Authorized dealership) किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही बुकिंग करता येत आहे. प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सुरुवातीच्या कार डिलीव्हरीमध्ये थेट फायदा मिळणार आहे. या कारच्या बुकिंगदरम्यान ग्राहकांना आपल्या पसंतीचं फ्यूल टाईप, ट्रान्समिशन आणि डीलरशिप निवडता येत आहे. या कारच्या किमतीबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही, मात्र 5 जानेवारीला कंपनी या एसयुव्हीची किंमत जाहीर करत अधिकृतपणे ती लाँच करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

प्रिमीयम लूक आणि डिझाईन… फिचर पाहूनच घ्या!

Mahindra XUV 7XO च्या डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले असून, समोरच्या बाजूस नवे ड्यूल-पॉड LED हेडलँप, LED DRLs, LED टेललँप, ब्लॅक आऊट द्रिल, सिल्वर स्लॅट्स, नव्या डिझाईनचे अलॉय व्हील्स देण्यात येणार आहेत. ही कार एक प्रिमियम अनुभव देणारी फॅमिली कार असेल. ज्यामध्ये एक ऐसपैस केबिन, नवं डॅशबोर्ड डिझाईन, ट्रिपल स्क्रीन सेटअप दिलं जाऊ शकतं. शिवाय कारमध्ये सॉफ्ट टच मटेरिअल, नवे एसी वेंट्स, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससुद्धा मिळणार आहे. शिवाय कमाल फिचरनं परिपूर्ण असणारी ही कार ड्रायव्हिंगचा एक उत्तम अनुभव देईल. ज्यामुळं आता तिची किंमत किती असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल…





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘एसआयआर’मुळे राज्यातील किमान 1 कोटी मतदारांची नावे कमी होणार:कोणत्या त्रुटींमुळे मतदार यादीतून नाव कापले...

0
राज्यात विशेष मतदार यादी पडताळणी मोहीम (एसआयआर) सुरू आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. त्यांच्यासाठी...

जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा:स्थानिकांचा विरोध झुगारून 24 हातगाड्या जप्त,...

0
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर शुक्रवारी (१७ जुलै) मोठी कारवाई केली. या मोहिमेत २४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या...

राहुल गांधींची डेहराडूनमध्ये 8 हजार विद्यार्थ्यांशी चर्चा:म्हणाले- 1% लोक पेपरफुटीच्या मार्गावर चालतात, यामुळे 99%...

0
डेहराडूनमधील बन्नू स्कूल ग्राउंडवर आयोजित काँग्रेसच्या 'विद्यार्थ्यांची गर्जना' कार्यक्रमात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी, भरती व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य हे सर्वात...

17 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न सुरू होऊ शकते, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत...

0
शुक्रवार, 17 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होऊ शकते आणि व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या नोकरदार...
spot_img

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...
error: Content is protected !!