Homeमनोरंजनऑटो न्यूज Hero MotoCorp Vida DIRT E K3 4 ते 10 वर्षांच्या...

ऑटो न्यूज Hero MotoCorp Vida DIRT E K3 4 ते 10 वर्षांच्या मुलांसाठी 25kmph टॉप स्पीडसह


ऑटो न्यूज हीरो मोटोकॉर्प: कधीकधी लहान मुलं सायकलच हवीये, त्यातही त्याचे काहीतरी नवे प्रकार हवेत असा हट्ट धरतात आणि पालकांची पंचाईत होते. त्यातही हा इतका खर्च इतक्याशा सायकलसाठी? असंही अनेकदा म्हटलं जातं. पण, मुलांना सायकल, बाईक यांचं वेड असेल आणि तुम्ही त्यांना काहीतरी खास भेट करु इच्छिता तर बाईक विश्वात कमाल मॉडेल लाँच करणाऱ्या Hero MotoCorp नं त्यांच्या विदा (VIDA) ब्रँडचं नवं मॉडेल, नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही बाईक फक्त लहान मुलांसाठीच सुरु करण्यात आली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

लहान मुलांसाठी खास बाईक… सगळी माहिती पाहूनच घ्या..

वयवर्ष 4 ते 10 या वयोगटातील मुलांसाठी ही बाईक लाँच करण्यात आली असून, प्राथमिक स्वरुपात ही एक इलेक्ट्रिक मोटरसायकल (Electric Motorcycle) आहे. विदा या कंपनीकडून बाईकप्रेमी मुलांसाठी लाँच करण्यात आलेल्या या मॉडेलचं नाव आहे DIRT.E K3. एक ऑफरोड लाईन प्रोडक्ट असणारी ही बाईक तिच्या कमाल आकारामुळं चर्चेत आहे. ‘Wild beyond the Ride’ अशी या बाईकची टॅगलाईन आहे.

काय आहेत या बाईकची वैशिष्ट्य?

बाईकमध्ये थ्री-स्टेज एडजस्टेबल सिस्टम असून त्यामुळं मोटरसायकलला Small, Medium, Large कॉन्फिगरेशनमध्ये बदलता येतं. वर्षानुवर्षांपर्यंत रायडिंग एर्गोनॉमिक्ससोबत मुलांना बाईक रायडिंगचाही यामुळं अनुभव मिळते. DIRT.E K3 दीर्घ काळासाठी मोटरसायकलिंग फाऊंडेशन तयार करण्यात मदत करते. Parents App Eabled कंट्रोलसह या बाईकला कस्टमाईजही करता येतं. या अॅपमध्ये स्पीड लिमीट सेट करण्याची सुविधा असून, त्यामुळं मुलांना सुरक्षित रायडिंगचा अनुभव मिळतो. शिवाय अॅपमधून रिअल टाईम ओवरसाईटही मइळते. ज्यामुळं मुलांवर लक्षही ठेवता येतं.

बाईकचे इतर फीचर…

  • 500W पीक मोटर
  • 360Wh रिमूवेबल बॅटरी
  • 3 तासात 0-100% चार्ज
  • बॅटरीसाठी मॅग्नेटिक कनेक्टर
  • 3 राइडिंग मोड—नवशिक्या, हौशी, प्रो—सपोर्ट
  • 8 किमी/तास, 16 किमी/ता, 25 किमी/ताशी वेग
  • 16 टायर
  • सिंगल रीअर हायड्रॉलिक डिस्क ब्रेक

कंपनी ही बाईक 3 रंगांमध्ये सादर करत असून, यामध्ये लाल, जांभळा आणि पांढरा अशा रंगांचा समावेश आहे. या बाईकची प्रारंभी किंमत 69990 रुपये इतकी असून, प्राथमिक स्वरुपात ती सुरुवातीच्याच 300 युनिटसाठी लागू आहे. 15 जानेवारी 2026 पासून या बाईकची डिलीव्हरी सुरू होणार असून, सुरुवातीला ती पुणे, दिल्ली, बंगळुरू, जयपूर इथं उपलब्ध असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!