Homeमनोरंजनind vs sa T20 मालिका पहिला सामना खेळण्याचा अंदाज शुभमन गिल आणि...

ind vs sa T20 मालिका पहिला सामना खेळण्याचा अंदाज शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या | IND VS SA: शुभमन, हार्दिकची प्रवेश, विकेटकीपर म्हणून सॅमसन


IND VS SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात मंगळवार 9 नोव्हेंबर पासून टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. यापूर्वी टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली दोन सामान्यांची टेस्ट सीरिज गमावली तर तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी मिळवत विजय मिळवला. त्यानंतर आता 5 सामन्यांची टी 20 सीरिज मंगळवार पासून सुरु होणार आहे. ओडिशाच्या बाराबती स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मागील काही दिवसांपासून दुखापतग्रस्त असलेले दोन स्टार खेळाडू आता फीट झाले आहेत. तेव्हा पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

शुभमन – हार्दिकची एंट्री:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 सीरिजपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल हा भुवनेश्वरमध्ये टीम इंडिया सोबत जोडला गेला आहे. कोलकाता येथे झालेल्या टेस्ट सामन्यात त्याच्या मानेला दुखापत झाल्याने तो पुढील सामने खेळला नव्हता. मात्र आता तो स्वस्थ झाला असून पहिल्या टी २० सामन्यात त्याला संधी मिळू शकते. हार्दिक पंड्या हा सुद्धा मागील काही दिवस दुखापतग्रस्त असल्याने मैदानाच्या बाहेर होता. मात्र रविवारी संध्याकाळी बाराबती स्टेडियममध्ये क्लोज्ड डोर प्रॅक्टिससाठी गेला होता. तो शहरात पोहोचणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक होता.

विकेटकिपिंगसाठी कोणाला मिळणार संधी?

पहिल्या सामन्यात विकेटकिपर फलंदाज या भूमिकेसाठी संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांमध्ये स्पर्धा आहे. सॅमसनने ऑस्ट्रेलियामध्ये फक्त एकदाच फलंदाजी केली, ती सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर जितेशला शेवटच्या तीन टी20 सामन्यांसाठी संघात समाविष्ट करण्यात आले. भारताच्या वर्ल्ड कप  विजयानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ओपनर म्हणून तीन शतके झळकावली आहेत, त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेत झाली आहेत. पण गिलचे उपकर्णधार म्हणून पुनरागमन झाल्यामुळे सॅमसनला टी20 क्रिकेटमध्ये क्वचितच खेळलेल्या खालच्या क्रमवारीत स्थान मिळेल. दुसरीकडे, जितेशचा सहा सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या 41 होती. सॅमसनला जितेशच्या जागी प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची जास्त शक्यता आहे.

हेही वाचा : विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक! दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर ‘याची’ साथ सोडली, 400000000 रुपयांची डील ठरली

भारताची प्लेईंग 11:

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्ंधर), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 :

एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, टोनी डिजॉर्ज, डेव्हिड मिलर, कॉर्बिन बॉश, मार्को जॅन्सन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!