Homeमनोरंजनऑटो न्यूज Tata Nexon to kia Syros मधील भारतातील टॉप मायलेज SUV...

ऑटो न्यूज Tata Nexon to kia Syros मधील भारतातील टॉप मायलेज SUV कार वैशिष्ट्यांवर एक नजर टाका


ऑटो बातम्या: भारतात मागील काही वर्षांमध्ये विविध श्रेणींतील आणि त्याहूनही डिझेल कारची विक्री मात्र घटताना दिसत आहे. इलेक्र्टीक कारच्या वाढत्या मागणीरम्यान डिझेल इंजिनच्या कार मात्र मागे पडत आहेत असं म्हणायला हरकत नाही. प्रदूषणविषयक नियमावली, पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये पडणारा फरक आणि ऑटो क्षेत्रातील बदलांमुळं डिझेल कारच्या मॉडेलची संख्याही कमी आहे. मात्र तरुसुद्धा आजही काही कारप्रेमी डिझेल इंजिनच्याच कारला, प्रामुख्यानं एसयुव्हीला पसंती देत आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

डिझेल इंजिन असणारी एसयुव्ही खरेदी करताना ग्राहक प्रामुख्यानं कारच्या मायलेजवर अधिक लक्ष देतात. त्यामुळं तुम्हीही नव्यानं कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी उत्तम आणि किफायतशीर अशी डिझेल एसयुव्ही कोणती, हेसुद्धा पाहून घ्या.

kia sonet
किया सोनेट ही कारसुद्धा डिझेल मॉडेलमध्ये एसयुव्ही श्रेणीत उपलब्ध असून या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक असे दोन्ही पर्याय मिळतात. प्रती लीटर डिझेलमध्ये ही कार 18.6 ते 22.3 किमी इतकं मायलेज देते. कारच्या डिझेल व्हेरिएंटची किंमत 8.95 लाख रुपये ते 14.09 लाख रुपये इतकी आहे.

महिंद्रा XUV 3XO
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची महिंद्रा XUV 3XO ही सर्वोत्तम अशी कॉम्पॅक्ट आणि खिशाला परवडणारी डिझेल एसयुव्ही आहे. 1.5 लीटरचं डिझेल इंजिन असणाऱ्या या कारमध्येसुद्धा मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे गिअरबॉक्स मिळतात. विविध व्हेरिएंटमध्ये ही कार 20.6 ते 21.2 किमी प्रती लीटर इतकं मायलेज देते. ज्यासाठी 8.95 लाख रुपये ते 13.43 लाख रुपये इतकी किंमत मोजावी लागते.

kia ceros
किया सोनेटमध्ये येणारंच डिझेल इंजिन सिरोसमध्येसुद्धा देण्यात येतं. फक्त हीचं मायलेज तुलनेनं कमी आहे. सिरोसचं मॅन्युअल डिझेल मॉडेल 20.75 किमी प्रती लीटर इतकं मायलेज देतं. तर, ऑटोमॅटिक व्हेरिएंट 17.65 किमी प्रती लीटर इतकं मायलेज देतं. ही कार 10.14 लाख ते 15.94 लाख रुपयांमध्ये विकली जाते.

ह्युंदाई स्थळ
अनेकांच्याच पसंतीत उतरणारी आणखी एक डिझेल कार म्हणजे हुंडई वेन्यू. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय देणारी ही कार 17.9 ते 20.99 किमी प्रती लिटर इतकं मायलेज देते. ही कार 9.70 लाख ते 15.69 लाख रुपये इतक्या श्रेणीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

भारतीयांच्या पसंतीची डिझेल एयसुव्ही कोणती?

भारतात सर्वाधिक लोकप्रिय डिझेल एसयुव्ही म्हणजे TATA Naxon. 1.5 लीटर इंजिनसह येणारी ही कार ऑटो आणि मॅन्युअल मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. या कारचं मॅन्युअल मॉडेल 23.23 किमी प्रती लीटर इतकं मायलेज देतं असा दावा कंपनी करते. अशी ही एसयुव्ही 9.1 लाख ते 14.05 लाख अशा किफायतशीर किमतीत उपलब्ध आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!