Homeदेश-विदेशनरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन टोयोटा फॉर्च्युनर कारची किंमत आणि तपशील शेअर...

नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन टोयोटा फॉर्च्युनर कारची किंमत आणि तपशील शेअर करतात

नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे गुरुवारी सायंकाळी दिल्लीच्या पालम एयरपोर्टवर लँड झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः त्यांना रिसिव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचले यामधून जगाला दोघांमध्ये असलेली बॉण्डिंग दिसून आली. एवढंच नाही तर ज्या प्रकारे मोदी रूस दौऱ्यावर असताना पुतीन यांनी त्यांना आपल्या कारमध्ये बसवलं होतं तसंच मोदींनी सुद्धा पुतीनला आपल्या SUV मध्ये बसवलं आणि मैत्रीतला दिलदारपणा दाखवला. तेव्हा मोदी आणि पुतीन बसलेल्या SUV नेमकी कोणती आहे आणि त्याची खासियत काय? यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोणत्या SUV मध्ये बसले मोदी आणि पुतीन?

मोदी आणि पुतीन ज्या SUV मध्ये बसले होते ती  2024 टोयोटा फॉर्च्यूनर 4X2 डीजल मॅन्युअल व्हेरिएन्ट होती ज्याची एक्स शोरूम किंमत ही जवळपास 34.28 लाख रुपये आहे. पण यात शक्तिशाली बुलेटप्रूफिंग आणि उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत, ज्यामुळे त्याची किंमत खूप वाढते. ही फर्स्ट ओनर एसयूव्ही असून तिचा रंग हा सुपर व्हाईट आहे. ही एसयूव्ही तिच्या अतुलनीय विश्वासार्हता, मजबूत बिल्ड गुणवत्ता आणि शक्तिशाली कामगिरीसाठी ओळखली जाते.

यात 2755 सीसीचा टर्बोचार्ज्ड डिझेल इंजन दिला असून जो जवळपास 201.15 हॉर्सपावर (bhp) च्या जास्त पॉवर आणि 420 Nm टॉर्कची शक्ती निर्माण करते. या गाडीचं इंजिन 6-स्पीड इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (iMT) शी जोडलेले आहे आणि ते 4X2 (टू-व्हील ड्राइव्ह) ड्राइव्हट्रेनद्वारे चालते. ही 7 सीटर SUV तिच्या उत्तम ग्राउंड क्लिअरन्स आणि मजबूत सस्पेंशनमुळे खडबडीत रस्ते आणि महामार्गांवर आरामदायी प्रवास देते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

पुतीन भारतात कधी आले?

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे गुरुवारी सायंकाळी भारतात आले.

नरेंद्र मोदींनी पुतीन यांना कोणत्या गाडीतून रिसिव्ह केलं?

नरेंद्र मोदींनी पुतीन यांना   2024 टोयोटा फॉर्च्यूनर 4X2 डीजल मॅन्युअल व्हेरिएन्ट या SUV मधून रिसिव्ह केलं.

मोदी आणि पुतीन बसलेल्या गाडीची किंमत किती?

मोदी आणि पुतीन बसलेल्या गाडीची किंमत ही जवळपास 34.28 लाख रुपये  आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!