Homeमनोरंजनरणवीरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'धुरंधर' निर्माते देत आहे अभिनेत्याला Face To Face पाहण्याची...

रणवीरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘धुरंधर’ निर्माते देत आहे अभिनेत्याला Face To Face पाहण्याची संधी


धुरंधर चित्रपट संगीतमय कार्यक्रम रणवीर सिंहचा  धुरंधर चित्रपट प्रदर्शित होण्यपूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काहीशा वादात अडकलेल्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहते आहेत. अशात एक आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजे तुम्ही अभिनेता रणवीर सिंगला समोरासमोर पाहू शकता. निर्मात्यांनी या चित्रपटातील गाण्यांचा म्युझिक शो आयोजित केला आहे. जाणून घ्या, कुठे पाहता येईल?

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

या वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम
चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर या भव्य कार्याक्रमाची घोषणा केली आहे.  जिओ स्टुडिओझने इंस्टाग्रामवर लिहिले “मुंबईचे धुरंधर तयार व्हा! या वर्षातील सर्वात मोठा म्युझिक अल्बम तुमच्या शहरात लॉंच होत आहे. कार्यक्रम अमेझॉन म्युझिक, सारेगमा, जिओ स्टुडिओज आणि बी 62 यांच्या सहकार्याने एक्सक्लुझिव्ह असून सर्वांसाठी मोफत आहे.’

तुम्ही कधी आणि कसे सहभागी होऊ शकता?
सदर पोस्टमध्ये लिहिले आहे की हा कार्यक्रम 1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, बीकेसी येथे होईल. “चाहत्यांनी धुरंधरमधील त्यांचं आवडतं गाण टेग करुन किंवा शेअर करुन प्रतिसाद  द्यावा” असे देखील सांगितले आहे. रणवीर सिंगचा धुरंधर चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये येणार आहे.

अशोक चक्र आणि सेना पदक मिळालेल्या शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबाने रणवीरच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांना वाटत आहे की हा चित्रपट भारतीय सैन्याकडून आणि शर्मा यांच्या कुटुंबाकडून परवानगी घेतल्या शिवाय बनवला आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. म्युझिकल लॉंच इव्हेंट कधी आणि कुठे आहे?
१ डिसेंबर २०२५, दुपारी ४ वाजता, जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, बीकेसी, मुंबई.

2. हा कार्यक्रम पाहण्यासाठी तिकीट लागेल का?
नाही, हा कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आहे.

3. चित्रपटावर बंदीची मागणी का केली आहे?
शहीद मेजर मोहित शर्मा (अशोक चक्र, सेना पदक विजेते) यांच्या कुटुंबाच्या मते हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे आणि त्यांची किंवा भारतीय सैन्याची परवानगी घेतली नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!