Homeदेश-विदेशSirsa Crime Double Murder मुलाने आईला प्रियकरसोबत बघताच रागाच्या भरात केले

Sirsa Crime Double Murder मुलाने आईला प्रियकरसोबत बघताच रागाच्या भरात केले

दुहेरी हत्या प्रकरण: अनैतिक संबंधांचा शेवट हा नेहमी वाईटच होतो, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. एका मुलाने आपल्या आईला नको त्या अवस्थेत तिच्या बॉयफ्रेण्डसोबत पाहीलं. यानंतर त्याला राग अनावर झाला. या रागाच्या भरात ते जे केलं. ते फारच भयानक होतं. सिरसा येथील सिकंदरपूर थेडी येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडालीय. एका मुलाने त्याच्या आई आणि तिच्या प्रियकराची अनैतिक संबंधांमुळे गळा दाबून हत्या केली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील सिकंदरपूर थेडी गावात एका तरुणाने आपल्या आई आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली, तर शुक्रवारी सकाळी आरोपी स्वतः मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाला. लेखचंद हा गावातीलच शेजारी होता. आई-प्रियकराचे अवैध संबंध मुलाला मान्य नव्हते. अनेकदा वाद झाले, पण शेवटी त्याने दोघांनाही संपवलं आणि पोलिसांसमोर हजर झाला.

नेमकं काय घडलं?

एका 20-22 वर्षांच्या तरुणाने आपल्या आई अंगूरी देवी (वय अंदाजे 50) आणि तिच्या प्रियकर लेखचंद (वय अंदाजे 50) यांचा गळा दाबून खून केला. दोघांचेही अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते. याचा राग त्याच्या मनात होता. गुरुवारी रात्री सुमारे 2 वाजता सिकंदरपूर थेडी गावात हत्या झाली. शुक्रवारी सकाळी आरोपी स्वतः पिकअप ट्रकमध्ये दोन्ही मृतदेह घेऊन सिरसा शहरातील सदर पोलिस ठाण्यात पोहोचला.

आरोपीने काय सांगितलं?

त्याने पोलिसांना सांगितलं की, “मी अनेकदा आईला समजावलं, पण ती ऐकली नाही. त्यामुळे मी प्रथम लेखचंदचा आणि नंतर आईचा गळा दाबला.” हत्येनंतर तो थेट पोलिस स्टेशनला गेला आणि शरण आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन सिरसा सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रकरण कधी आणि कुठे घडले?

उत्तर: ही घटना २७ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री सुमारे २ वाजता हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील सिकंदरपूर थेडी गावात घडली. आरोपी दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला सकाळी दोन्ही मृतदेह घेऊन सिरसा शहरातील सदर पोलिस ठाण्यात हजर झाला.

खून कोणी आणि का केला?

उत्तर: २०-२२ वर्षांच्या तरुणाने (मयत महिलेचा मुलगा) आपल्या आई अंगूरी देवी (वय अंदाजे ५०) आणि तिच्या प्रियकर लेखचंद (वय अंदाजे ५०) यांचा गळा दाबून खून केला. आईचे लेखचंदबरोबर अवैध संबंध होते आणि त्याला ते मान्य नव्हते, म्हणून त्याने हा दुहेरी खून केला.

आरोपीने पोलिसांना काय सांगितले?

उत्तर: आरोपीने पोलिसांना सांगितले की, “मी अनेकदा आईला समजावले, पण ती ऐकली नाही. त्यामुळे मी प्रथम लेखचंदचा आणि नंतर आईचाही गळा दाबला.” खून केल्यानंतर तो स्वतः पिकअप ट्रकमध्ये दोन्ही मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात शरणाला गेला.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!