Homeदेश-विदेश2054 लोकसांख्यिकीय शिफ्ट्सद्वारे भारत पेन्शन प्रणालीसाठी OECD अंदाज

2054 लोकसांख्यिकीय शिफ्ट्सद्वारे भारत पेन्शन प्रणालीसाठी OECD अंदाज

भारत पेन्शन प्रणाली बातम्या: तरुणांचा देश, जगातील सर्वात तरुण देश अशी ओळख मिरवणारा भारत सध्या तरुण देश मानला जात असला तरी येत्या 30 वर्षात वृद्धांची संख्या वाढून देशावर पेन्शन संकट ओढावणार आहे. ‘ओसीईडी’च्या ‘पेन्शन्स अॅट अ ग्लान्स 2025’ अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. जन्मदर वाढत नसल्याने आव्हान निर्माण झाल्याचं आकडेवारीमधून दिसून येत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कशामुळे निर्माण होणार हे संकट?

भारतातील 100 कामगारांमागे ज्येष्ठांचे प्रमाण 2024 मध्ये 12.2 टक्के आहे. ते 2054 मध्ये 27.1 टक्क्यांतर जाईल. वृद्धांच्या संख्येत 123 टक्क्यांची प्रचंड वाढ होईल. वृद्ध लोकसंख्या वाढणार असल्याने देशाच्या पेन्शन व आरोग्य व्यवस्थांवर मोठा ताण येणार आहे. निवृत्तीधारकांची संख्या वाढताना कामगार संख्या घटेल. जन्मदर घटणे, आयुर्मर्यादा वाढणे आणि कामगारांचा आकार आक्रसत जाणे यामुळे भविष्यात ही संकटे निर्माण होतील, असे अहवालात म्हटले आहे.

निवृत्तीनंतर भारतीय किती वर्षे जगतात ?

भारतात पुरुषांना निवृत्तीनंतर सरासरी 16.7 वर्षाचे, तर महिलांना 24.3 वर्षांचे आयुष्य उरते. भारतात महिलांची उरलेली आयुर्मर्यादा ओईसीडी सरासरीपेक्षाही जास्त आहे. भारतात प्रति महिना 21 हजार 100 रुपये सरासरी वेतन मिळते. 10 वर्षांच्या योगदानानंतर पूर्ण किमान पेन्शन भारतात मिळते.

100 कामगारांमागे ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या

1954 मध्ये भारतातील दर 100 कामगारांपैकी 6.8 टक्के वयस्कर व्यक्ती होत्या. 1964 मध्ये हा आकडा 7.7 टक्क्यांवर तर 1994 मध्ये 8.6 टक्क्यांवर पोहोचला. सध्या हा आकडा 12.2 टक्के इतका असून भविष्यात म्हणजेच 2054 मध्ये तो 27.1 टक्क्यांपर्यंत जाईल असं सांगितलं जात आहे. 2084 मध्ये भारतातील अर्ध्याहून अधिक म्हणजेच 51 टक्के कमागार वयस्कर असतील.

वार्षिक कमाईच्या पटीत किती पेन्शन मिळते?

भारतात पेन्शन रक्कमचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. भारतात कमाई करणाऱ्या पुरुषांची पेन्शन कमाई 7.9 पट, तर महिलांची 8.3 पट आहे. या तफावतीमुळे भारतातील वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षितता अत्यंत मर्यादित आहे. मेक्सिको, नेदरलँडमध्ये लोकांना सर्वाधिक पेन्शन कमाई होते.

महिलांना कमी संधी

अहवालानुसार, भारतात 25-54 वयोगटातील पुरुष आणि महिलांच्या रोजगार दरातील अंतर 50.7 टक्के आहे, तर 55-64 वयोगटात 44.8 टक्के आहे. हे जगातील सर्वाधिक उच्च अंतर असून, भारतीय महिलांचा रोजगार दर पुरुषांपेक्षा जवळजवळ अर्धा आहे. याचा अर्थ, मुख्य कामाच्या वयातील महिलांना पुरुषांइतक्या रोजगार संधी अजूनही मिळत नाहीत.

महिन्याला कोणत्या देशात किती पगार मिळतो?

स्वित्झर्लंड – 7 लाख 75 हजार 987 रुपये
अमेरिका – ५ लाख ९५ हजार ९२० रुपये
आइसलँड – 5 लाख 61 हजार 022 रुपये
लक्झेंबर्ग – 5 लाख 41 हजार 395 रुपये
नेदरलँड- 5 लाख 13 हजार 382 रुपये

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!