Homeदेश-विदेशInstagram viral couple leaked Bedroom Private MMS video controversy Who are Bengali...

Instagram viral couple leaked Bedroom Private MMS video controversy Who are Bengali Social Media Influencer Sofik SK | Sofik SK MMS: सोशल मीडियावर खळबळ उडवणारा ‘तो’ बेडरुममधील खासगी व्हिडीओ कोणाचा? कोण आहे हा सोफिक एसके?

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या जोडप्याचा व्हिडिओ लीक झाला वाद, कोण आहेत सोफिक एसके: सोशल मीडियावर सोफिक (Sofik SK) मागील काही दिवसांपासून अचानक चर्चेत आला आहे. ऑनलाइन जगतात त्यांच्या एका व्हिडीओशी संबंधित वाद निर्माण झाल्यानंतर अनेकजण त्यांच्याबद्दल माहिती शोधत आहेत.  सोफिक आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा बेडरुममधील खासगी व्हिडीओ सार्वजनिक झाला असून त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.  आता दोघेही व्हिडीओ प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. या प्रकरणानंतर त्याने आणि त्यांच्या पार्टनरने सार्वजनिक प्रतिक्रिया देत सांगितले की ही घटना त्याच्या ओळखीतील एका व्यक्तीमुळे घडल्याचा त्यांचा दावा आहे. या सगळ्यांमुळे आता हा सोफिक नक्की कोण आहे याचा शोध सगळेच घेत आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोण आहे सोफिक?

सोफिक पश्चिम बंगालमधील एक उदयोन्मुख कंटेंट क्रिएटर आहे. इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरतो कॉमेडी, बंगाली ड्रामाशी संबंधित व्हिडीओ आणि मनोरंजनात्मक कॉन्टेन्ट शेअर करत असतो. त्यांच्या हलक्याफुलक्या विनोदी शैलीमुळे त्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते.

सोशल मीडियावर चांगली लोकप्रियता

सोफिकच्या इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या अनेक व्हिडीओंना नियमितपणे उत्तम प्रतिसाद मिळतो. त्याच्या “Sofiker Chalaki” सीरिजला तर विशेष लोकप्रियता मिळाली आणि याच मालिकेमुळे तो सोशल मीडियाच्या मुख्य प्रवाहात आला.

पल्ली ग्रॅम TV चा प्रमुख चेहरा

सोफिक ‘Palli Gram TV’ या यूट्यूब चॅनलवरील प्रमुख कलाकारांपैकी एक आहेत. डिजिटल क्रिएटर म्हणून तो  ग्रामीण कथानक आणि मनोरंजनात्मक व्हिडीओ तयार करतो.

वादानंतर दिलेली प्रतिक्रिया

अलीकडेच उद्भवलेल्या व्हिडीओ प्रकरणावर सोफिक आणि त्याच्या पार्टनरने प्रतिक्रिया देत सांगितले की, ऑनलाइन व्हायरल असलेला व्हिडीओ त्याच्या संमतीशिवाय शेअर करण्यात आल्याचा त्याचा दावा आहे. त्याने या प्रसंगी गोपनीयतेचा भंग झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची भूमिका स्पष्ट केली. या संपूर्ण घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या असून, अनेकांनी सोफिकच्या बाजूने सहानुभूती व्यक्त केली आहे.

डिजिटल युगातील गोपनीयतेचा प्रश्न

या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील गोपनीयता, सुरक्षा, आणि वैयक्तिक सामग्रीचा गैरवापर या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. तज्ञांच्या मते, आजच्या डिजिटल काळात संवेदनशील माहितीची चोरी आणि चुकीच्या हेतूने प्रसार होणे ही गंभीर समस्या आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!