Homeमनोरंजनकाजोल आणि ट्विंकलसोबत अजय देवगण पत्नीची कंडोम सोनाक्षी सिन्हा मनीष मल्होत्रा ​​शोबद्दल...

काजोल आणि ट्विंकलसोबत अजय देवगण पत्नीची कंडोम सोनाक्षी सिन्हा मनीष मल्होत्रा ​​शोबद्दल टिप्पणी


काजोल कंडोम बद्दल टिप्पणी: सध्या चर्चेत असलेल्या टॉक शोंमध्ये ‘टू मच विथ काजोल आणि ट्विंकल’ हा टॉक शो बराच चर्चेत आहे. या टॉक शोच्या होस्ट असलेल्या अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्याकडून कार्यक्रमात विचारले जाणारे प्रश्न आणि हाताळ्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे हा कार्यक्रम चर्चेत असतो. मागील काही कार्यक्रमांमध्ये अशीच काही विधानं झालेली असतानाच आता काजोलने या कार्यक्रमात कंडोम खरेदी करण्यासंदर्भात केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कंडोम आणि फेअरनेस क्रीमची तुलना

काजोल आणि ट्विंकलच्या या शोच्या सहाव्या भागात सोनाक्षी सिन्हा आणि मनीष मल्होत्रा हे दोघे पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अनेक बोल्ड विषयांवर काजोल आणि ट्विंकल पाहुण्यांची मतं जाणून घेतात. या भागातही, “भारतीय लोकांना फेअरनेस क्रीमच्या तुलनेत कंडोम खरेदी करताना जास्त लाज वाटते,” या विषयावर सर्वजण बोलत होते. कंडोम विकत घेताना भारतीय लोकांना अधिक संकोच वाजतो या मताशी काजोल आणि सोनाक्षीने सहमती दर्शवली. मात्र ट्विंकल आणि मनीष मल्होत्राने या भूमिकेला विरोध करताना आता भारत बदलला असून लोकांना फार संकोच वाटत नाही असं म्हटलं.

पडले दोन गट

आपली भूमिका पटवून देताना काजोलने, ” लोकांना (कंडोम खरेदी करताना) लाज वाटते. फेअरनेस क्रीम खरेदी करायला गेल्यास अगदी सहजपणे ते, ‘ती शाहरुख खानची क्रीम द्या’ असे म्हणतात. पण कंडोम खरेदी करताना कचरतात आणि लाजतात. ‘माझा मित्र घेऊन येईल’ असं म्हणतात,” असं म्हटलं.  यावर लगेच मनीष मल्होत्राने, “असं अजिबात नाहीये. भारत आता बदलला आहे,” असं म्हणत विरोध केला. ही चर्चा सुरु असतानाच ट्विंकलने मिश्कीलपणे, “मी सेनिटरी पॅड्स खरेदी करते, कंडोम नाही. ते दुसऱ्याचे डिपार्टमेंट आहे,” असं विधान केलं.

नक्की वाचा >> HDFC काजोलला देणार 8 कोटी 60 लाख रुपये! दर महिन्याला 7 लाख खात्यात होणार जमा; पण का?

तो प्रश्न ऐकून काजोलला हसू अनावर

मनीषने केलेल्या विधानावरुन सोनाक्षी सिन्हाने, “मग आपली लोकसंख्या इतकी जास्त का आहे?” असा सवाल केला. हा प्रश्न ऐकून काजोलला हसू अनावर झालं. सोनाक्षी पुढे म्हणाली, “लोकसंख्या जास्त आहे याचा अर्थ बहुतेक लोक कंडोम खरेदी करत नाहीत.”

सोशल मीडियावरही दोन गट

या चौघांमधील चर्चेवरुन सोशल मीडियावरही चर्चेला तोंड फुटलं असून इथेही दोन गट पडले आहेत. काहींनी काजोल आणि सोनाक्षीची बाजू घेतली असून अनेकांनी मनीष आणि ट्विंकलची बाजू योग्य असल्याचं म्हटलंय. भारतीय समाजामध्ये कंडोम आणि लैंगिक शिक्षणासंदर्भात अधिक व्यापक दृष्टीकोन आवश्यक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!