HomeमनोरंजनGoogle फोन Verizon ब्लॅक फ्रायडे डील Pixel 10 Pro XL Pixel Watch...

Google फोन Verizon ब्लॅक फ्रायडे डील Pixel 10 Pro XL Pixel Watch 4 आणि Galaxy Tab S10 FE मोफत मिळवा ऑफर तपशील पहा


Google Pixel 10 Pro XL, Pixel Watch 4 : स्मार्टफोनचा मुद्दा जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा काही कंपन्यांच्या फोनला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळते. त्यातही खर्च करण्याची तयारी असेल तर बऱ्याच मंडळींची पसंती असते आयफोन किंवा गुगल पिक्सलच्या स्मार्टफोनला. अनेकांसाठी या कंपन्यांचे फोन त्यांच्या अमाप किमतीमुळं अवाक्याबाहेरचे ठरतात. मात्र आता हे उत्तम दर्जाचे फोन खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी एक कमाल ऑफर जाहीर करण्यात आली आहे, जिथं गुगलचा फोन म्हणे जवळपास फुकटातच मिळत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

खरंच मोफत मिळतोय Google चा फोन?

वाचून काहीसं आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. Verizon नं नुकता ब्लॅक फ्रायडे सेल घोषित केला असून, यामध्ये Google Pixel 10 Pro XL, Pixel Watch 4 आणि Samsung Galaxy Tab S10 FE 5G मोफत देणार असल्याचं जाहीर देण्यात आलं आहे. पण, इथं वरायझनची एक अट आहे बरं. ती, अशी की जे युजर त्यांच्या जुन्या नेटवर्कनंच Verizon वर स्विच करत असतील किंवा या वरायझन अकाऊंटवर एक नवी लाईन जोडतील त्यांना ही ऑफर लागू असेल. या ऑफरसाठी कोणत्याही ट्रेड लाईनची गरज भारणास नसेल ही लक्षात घेण्याजोगी बाब.

कधीपर्यंत लागू असेल ही ऑफर?

26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत ही ऑफर सुरू राहणार असून, यामध्ये युजर्सना $1,199.99 किमतीचा Pixel 10 Pro XL, Pixel Watch 4 आणि Samsung Tab S10 FE खरेदी करण्याची मुभा दिली जाईल. आता तुम्ही म्हणाल इतका महाग फोन मोफत कसा? तर, या मोफत मोबाईलचे पैसे वरायझन दर महिन्याला तुमच्या बिलिंगमध्ये 36 महिन्यांसाठी क्रेडिटच्या रुपात जोडत जाईल. म्हणजेच जितक्या किमतीचा फोनस तितकं क्रेडिट बिल कमी होत जाणार.

36 महिन्यांच्या हिशोबानं Pixel 10 Pro XL ची किंमत दर महिन्याला $33.33 रुपये इतकी असेल. ज्यावर कंपनी दर महिन्याला तितकंच क्रेडिट देईल. म्हणजेच महिना संपताच फोनची महिन्याची रक्कम असेल 0. यावर प्रति डिवाईस $40 इतका अक्टिवेशन चार्ज आकारला जाणार असून यामध्ये सिमकार्ड सेटअप, 60 दिवसांसाठीचं टेक सपोर्ट आणि 2 दिवसांचं फ्री शिपिंग या गोष्टी समाविष्ट असतील.

लक्षात घ्या…

वरील ऑफरचा फायदा घ्यायचा असल्यास युजरला 36 महिने Unlimited Ultimate Plan सुरूच ठेवावा लागेल. हे कनेक्शन मध्येच बंद केल्यास फोनची उर्वरित रक्कम ग्राहकांनी तात्काळ भरणं अपेक्षित असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!