Homeदेश-विदेशScience nesw जीवन मानव पृथ्वीवर जन्माला आलेला नाही हे सत्य माहीत आहे

Science nesw जीवन मानव पृथ्वीवर जन्माला आलेला नाही हे सत्य माहीत आहे


विज्ञान बातम्या: पृथ्वी… सजीवसृष्टीचं अस्तित्वं असणारा आणि ही बाब शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेला एकमेव ग्रह. कोट्यवधी वर्षांपूर्वी हा ग्रह अस्तित्वात आला आणि त्यानंतर त्यात असंख्य बदल झाले. अनेक सजीव प्रजाती अस्तित्वात आल्या तर, काहींचा ऱ्हासही झाला. किंबहुना याच पृथ्वीवर मानवाची उत्क्रांतीसुद्धा विविध कालखंडांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं आणि प्रत्येक युगानुसार मानवाचाही विकास होत गेला. मात्र ज्या मानवाचं अस्तित्वं फक्त पृथ्वीवर आहे, त्याचा जन्मच मुळाच इथला नाही, असं कोणी सांगत असेल तर? हा प्रश्न काहीसा अनपेक्षित वाटतोय ना?

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सहसा परग्रहवासीय या संकल्पनेलाच एलियन म्हणून संबोधलं जातं. पण, जर मानवच परग्रहवासीय आहे असं म्हटलं तर? जानेवारी 2025 मध्ये OSIRIS-REX या मोहिमेअंतर्गत 20 अब्ज वर्षआंपूर्वीचा एक डोंगर बेनू(Bennu) नावाच्या लघुग्रहावरून पृथ्वीवर आणण्यात आला. याच डोंगरवजा पुराव्यातून करम्यात आलेलं संशोधन एक सिद्धांत अधोरेखित करत आहे की, मानवाचा जन्म पृथ्वीवरचा आहे. बेनू हा एक कार्बनयुक्त ग्रह असून, सूर्यमालेच्या प्रारंभी दिवसांचा एक उरललेला भाग आहे. या ग्रहाच्या खंडामध्ये संशोधकांनी 20 पैकी 14 महत्त्वंपूर्ण अमिनो अॅसिड मिळवले असून, ते पृथ्वीवरील सजीवांमध्ये प्रोटीननिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. याशिवाय त्यात डीएनए(DNA) आणि आरएनए(RNA)च्या पूर्वजांची रसायनंही आढळली.

संशोधनात आढळलेली ही रसायनं इतकी स्वच्छ होती, की त्यांना कधीच कोणाी स्पर्श केला नसावा. संशोधकांच्या म्हणण्यानुसार बेनूसारख्या लघुग्रहामुळंच पृथ्वीवर सजीवसृष्टी अस्तित्वात आली. या सिद्धांतानुसार जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अमिनो अॅसिड आणि कार्बनयोग्य धूमकेतू किंवा लघुग्रहांद्वारेच पृथ्वीवर पडले.

पृथ्वीपर्यंतचा लघुग्रहांचा प्रवास…

जेव्हा पृथ्वी एता तप्त गोळ्यातून थंड होण्याच्या दिशेनं प्रवास करत होती तेव्हा हे लघुग्रह तिच्यावर आदळले आणि त्यातूनच ग्रहांवरील रसायनं पृथ्वीवर पडली, मिसळली आणि त्यातून सजीवसृष्टीचं गुंतागुंतीचं विश्व तयार झालं. संशोधकांच्या प्रारंभिक तर्कानुसार ही तलम रसायनं अंतराळातील उष्णता आणि ही प्रचंड टक्कर सहन करण्यापलिकडे असतील मात्र, OSIRIS-REX मिशन आणि प्रयोगशाळेतील चाचणीनं हे सिद्ध केलं की त्यांचं आयुर्मान तुलनेनं अधिक असतं.

बेनूच्या डोंगरातून मिळालेलं अमिनो अॅसिड पृथ्वीवरील सजीवसृष्टीशी मिळतंजुळतं असून, ही रसायनं त्या डोंगरात दडलेली होती ज्यामुळं पृथ्वीवरील प्रदूषणाचा त्यावर परिणाम झाला नाही. यातूनच हे सिद्ध होतं की, ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टीची कैक कारणं, स्त्रोत आणि दुवे जागोजागी विखुरलेले असू शकतात. बेनूच्या माध्यामतून जल सजीवसृष्टीसाठीचा एक महत्त्वाचा घचक पृथ्वीवर आला तर मंगळ, युरोपा किंवा टायटनवरही अशा गोष्टी आढळू शकतात हे नाकारता येत नाही.

वरील सिद्धांत प्रचंड कुतूहलपूर्ण आणि महत्त्वाचा असून, यावरून एक बाब लक्षात येते की, मुळातच सजीवसृष्टी किंवा जीवसृष्टी पृथ्वीवर निर्माण झाली नसून ती एक प्रकारची नैसर्गित आयात आहे. संशोधकांच्या माहितीनुसार मानवी शरीरातील पेशींमध्ये आढळणारं अमिनो अॅसिड ब्रह्मांडातील कोणा एका कोपऱ्यातून आले आहेत हा विचारच भांडावून सोडणारा आहे. दरम्यान प्राथमिक स्तरावर हा एक सिद्धांतच असून, त्यासाठी आणखी पुराव्यांचीसुद्धा आवश्यकता आहे. सध्या NASA आणि जपानच्या अवकाश संशोधन संस्थांकडूनसुद्धा या पुराव्यांवर सखोल अभ्यास सुरू केला असून त्यावर आता पुढील संशोधन आणि निष्कर्ष प्रतीक्षेत आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

बेनू लघुग्रह म्हणजे काय?
बेनू हा एक कार्बनयुक्त लघुग्रह आहे, जो सूर्यमालेच्या प्रारंभीच्या काळातील उरलेला भाग आहे. तो सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वीचा असून, पृथ्वीच्या जवळ येणारा संभाव्य धोकादायक लघुग्रह म्हणून ओळखला जातो.

OSIRIS-REx मोहीम काय आहे आणि तिचा उद्देश काय?
OSIRIS-REx ही NASA ची अवकाश मोहीम आहे, जी 2016 मध्ये प्रक्षेपित झाली. तिचा मुख्य उद्देश बेनू लघुग्रहावरून नमुना गोळा करून पृथ्वीवर आणणे हा होता. 2023 मध्ये नमुना पृथ्वीवर परत आला, आणि जानेवारी 2025 मध्ये त्याच्या विश्लेषणाचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर झाले.

बेनूच्या नमुन्यात काय सापडले?
नमुन्यात कार्बन, नायट्रोजन, अमोनिया आणि जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या 20 पैकी 14 अमिनो अॅसिड्स आढळले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!