Homeदेश-विदेशमौल्यवान धातुच्या किंमतीत घट, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा 24 कॅरेटचा...

मौल्यवान धातुच्या किंमतीत घट, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा 24 कॅरेटचा दर


आजचा सोन्याचा दर: आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन पुन्हा स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी डॉलरची घसरण यामुळं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. डॉलर 0.14 टक्क्यांनी वाढून स्थिरावला आहे. त्यामुळं त्याचा परिणाम सोन्याची मागणी किंवा किंमतीवर पाहायला मिळाले. तर, देशांतर्गंत बाजारातदेखील सोनं-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

देशांतर्गंत सराफा बाजारात आज सोन्याच्या दरांबाबत बोलायचे झाल्यास शनिवारच्या तुलनेत किंचितशी घसरण झाली आहे. आज देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 12,497 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. तर, देशात चांदीच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास सराफा बाजारात चांदीच्या दरात घट झाली आहे. आज देशात चांदीचा भाव 1,67,000 रुपये प्रतिकिलोग्रॅम इतका आहे. म्हणजे शनिवारच्या तुलनेत 2 हजारांची घट झाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 1,24,970 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली असून 24 कॅरेट प्रतितोळा 1,14,550 इतकी आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घट झाली असून 93,730 रुपयांवर स्थिरावली आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

– 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,14,550 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,24,970 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,730 रुपये

– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,455 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,497 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,373 रुपये

– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 91,640 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 99,976 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 74,984 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,14,550 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,24,970 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,730 रुपये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!