Homeदेश-विदेशदिल्लीतील बॉम्ब स्फोटाचा एक व्हिडिओ समोर, 40 फूट खोलपर्यंत हादरे अन्...

दिल्लीतील बॉम्ब स्फोटाचा एक व्हिडिओ समोर, 40 फूट खोलपर्यंत हादरे अन्…


दिल्ली बॉम्बस्फोट अपडेट: दिल्लीतील लाल किल्ला येथे 10 नोव्हेंबर रोजी स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटामुळं देशभरात एकच खळबळ उडाली असून या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील बॉम्ब स्फोटाचा आणखी एक सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात स्पष्टपणे दिसतंय की स्फोटामुळं 40 फूट खोलपर्यंत हादरले जाणवले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दिल्ली स्फोटाचं आणखी एक सीसीटीव्ही समोर आलंय. हा स्फोट इतका भीषण होता की जणू पृथ्वी हादरली. स्फोटांमुळे 40 फूट खोलवर जमीन हादरली. दिल्लीतील मेट्रो स्टेशनचं सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती लागलंय.

स्फोट होताच लाल किल्ला मेट्रो स्टेशनमध्ये एकच गोंधळ उडाला. भूमिगत मेट्रो स्टेशनचं फ्लोरिंग आणि फूड कार्नर स्फोटानं हादरले. मेट्रोतून प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि ते इकडे तिकडे पळू लागले. स्फोटांमुळे खड्डा पडला असता तर तो भूमिगत मेट्रोवरच कोसळला असता. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली असंच म्हटलं जातंय.

दिल्ली स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा

दिल्ली स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा करण्यात आला आहे. स्फोटात 2 किलोहून अधिक अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला. आरोपी डॉक्टर उमर बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट होता त्याने स्फोटासाठी  डेटोनेटेरसह पेट्रोलचाही वापर केला होता, अशी धक्कादायक माहिती फॉरेन्सिक चाचणीतून समोर आली आहे. तसंच, दिल्ली स्फोटासाठी वापरण्यात आलेली i-20कारही अवघ्या दोन लाख रुपयांत खरेदी करण्यात आली होती. फरीदाबादमधील एका कार डीलरकडून ही कार खरेदी करण्यात आली होती आणि त्यासाठी त्याला रोख रक्कम देण्यात आली होती. गाडी खरेदी करण्यासाठी कागदपत्र म्हणून जम्मू-काश्मीरचा ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आला होता अशी माहिती तपासातून उघडकीस आलीये.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट कधी झाला?

उत्तर: दिल्लीतील लाल किल्ला येथे हा स्फोट १० नोव्हेंबर रोजी घडवून आणण्यात आला होता.

प्रश्न २: या स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला?

उत्तर: या भीषण स्फोटात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता.

प्रश्न ३: स्फोटाबाबत समोर आलेल्या नवीन सीसीटीव्ही फुटेजमधून काय उघड झाले आहे?

उत्तर: नवीन सीसीटीव्ही व्हिडिओनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटामुळे ४० फूट खोलपर्यंत जमीन हादरल्याचे जाणवले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!