Homeदेश-विदेशTrain Accident : प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर; भीषण अपघातात 6 जणांचा...

Train Accident : प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी


बिलासपूर रेल्वे अपघात : छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात एक मोठा रेल्वे अपघात झालाय. हावडा मार्गावर धावणारी कोरबा पॅसेंजर ट्रेन लालखदानजवळ एका मालगाडीला समोरासमोर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. ज्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

माहिती मिळताच, रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाचे पथक तातडीने अपघातस्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि मदतकार्य सुरू केले आहे. अपघातानंतर बिलासपूर-कटनी मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.

हा अपघात बिलासपूर-कटनी रेल्वे मार्गावर घडला आहे, जो सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. हा अपघात का घडला यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. चौकशीनंतरच या अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल. अपघातात ओव्हरहेड वायर आणि सिग्नल सिस्टीमचेही नुकसान झाले आहे, ज्यामुळे ट्रॅक पुनर्संचयित करण्यास विलंब होऊ शकतो. हा परिसर अतिशय वर्दळीचा रेल्वे मार्ग मानला जातो, त्यामुळे दुरुस्तीचे काम जलद गतीने केले जात आहे. एवढी मोठी निष्काळजीपणा कशी घडली हे शोधण्यासाठी रेल्वेने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान AI च्या माध्यमातून हा अपघात कसा झाला असेल या व्हिडीओत दाखवण्यात आला आहे.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेमू ट्रेनच्या दोन डब्यांची एका मालगाडीशी टक्कर झाली. बिलासपूर स्टेशनजवळ दुपारी 4 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!