Homeदेश-विदेशसोन्याचा दर आज 31 ऑक्टो. सोन्याचांदीचा भाव वाढ चेक 24 22 18...

सोन्याचा दर आज 31 ऑक्टो. सोन्याचांदीचा भाव वाढ चेक 24 22 18 kt मुंबई महाराष्ट्रातील भाव


आजचा सोन्याचा दर: दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याचे दर साधारण 10000 रुपयांनी घसरले आहेत. आज शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. वाचा काय आहेत आजचे सोन्याचे दर

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

डॉलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय सराफा किंमतीत नरमाई दिसून आली. त्यामुळं मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच MCX वर सोनं आणि चांदीच्या 5 डिसेंबरचा वायदा घसरला आहे. मात्र देशांतर्गंत सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी नोंदवली आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेच्या दरात 25 बेसिस पॉइंटची कपात झाल्यानंतर जागतिक बाजारात डॉलर पुन्हा मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. मात्र आज चित्र काहीसे वेगळे आहे.

24 कॅरेट सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ झाली असल्याने प्रतितोळा सोनं 1,22,680 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,12,450 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 92,010 रुपयांवर पोहोचलं आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

– 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,22,680 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,010 रुपये

– 1 ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 11,245 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,268 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,201 रुपये

– 8 ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 89,960 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 98,144 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 73,608 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,22,680 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,010 रुपये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!