Homeमनोरंजनजसप्रित बुमराह आणि संजना गणेशन मुलाखत संजनला बुमरा प्रापोजला प्रेमकथा कशी माहित...

जसप्रित बुमराह आणि संजना गणेशन मुलाखत संजनला बुमरा प्रापोजला प्रेमकथा कशी माहित आहे

मनोरंजन (क्रीडा) : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा भारताच्या बॉलिंग अटॅकमधील सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. बुमराहने 2021 मध्ये स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्याशी लग्न केलं. लग्नापूर्वी संजना आणि बुमराह दोघे 2 वर्षांपासून डेट करत होते. लग्नाच्या दोन वर्षांनी 2023 मध्ये त्यांना मुलगा सुद्धा झाला ज्याचं नाव त्यांनी अंगद असं ठेवलंय. संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत संजनाने सांगितलं की बुमराहनं तिला कसं प्रपोज केलं होतं.

माजी क्रिकेटर हरभज सिंह आणि त्याची पत्नी गीता बसरा यांनी जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत संजनाने सांगितलं की कोरोना असताना बुमराहने कशा प्रकारे आयपीएल अधिकाऱ्यांशी बोलून बबल-टू-बबल ट्रांसफरची व्यवस्था केली होती. स्वतः संपूर्ण रूम सजवला होता आणि फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं.

जसप्रीत बुमराहने सांगितलं की, ‘कोरोनाच्या वेळची गोष्ट होती. प्रत्येक संघासाठी एक बबल होतं. संजना तेव्हा केकेआरमध्ये होती तर जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्समध्ये होता. दोन्ही संघ आबू दाबीमध्ये होते. मी एक अंगठी घेतली होती आणि विचार केला होता की स्पर्धेनंतर संधी मिळेल. मैदानाशिवाय आम्ही बबलमुळे एकमेकांना भेटू शकलो नाही.

बुमराह पुढे म्हणाला की, ‘ती बाहेर होती, मग मला लोकांना सांगावं लागलं की मी संजनसाठी ही अंगठी आणली आहे. कृपया बबल-टू-बबल ट्रांसफरची व्यवस्था करा. जेव्हा ती येणार होती तेव्हा मी स्वतः संपूर्ण खोली सजवली, केक ठेवला आणि सगळं सजवून मग अंगठी तयार ठेवली’.

संजना गणेशनने तिची प्रपोजल स्टोरी सांगितली. ती पुढे म्हणाली की, ‘मी जेव्हा बुमराहच्या रूममध्ये गेले तेव्हा तो मला म्हणाला बाल्कनीमध्ये चल. मी आताच रूममध्ये पाऊल ठेवलं होतं, मला कमीत कमी पाणी तर विचार. पण तो म्हणत होता नाही नाही तू आधी बाल्कनीत चल’.

संजना गणेशनने तिची प्रपोजल स्टोरी सांगितली. ती पुढे म्हणाली की, ‘मी जेव्हा बुमराहच्या रूममध्ये गेले तेव्हा तो मला म्हणाला बाल्कनीमध्ये चल. मी आताच रूममध्ये पाऊल ठेवलं होतं, मला कमीत कमी पाणी तर विचार. पण तो म्हणत होता नाही नाही तू आधी बाल्कनीत चल’. पुढे बुमराहने सांगितलं की तो संजनाला एवढ्या लवकर बाल्कनीत चल असं का म्हणत होता. बुमराहने समजावलं की, ‘मी बाल्कनीत मेणबत्ती पेटवल्या होत्या आणि बाल्कनी ही समुद्राच्या किनारी असल्यामुळे हवेने मेणबत्ती विजय होती. मला खूप मेहनत करावी लागली’.

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान:विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी

0
पाकिस्तानने आपल्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानला देशाचे पाचवे राज्य बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुरुवारी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेने एकमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....
spot_img

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...
error: Content is protected !!