Homeमनोरंजनजसप्रिट बुमराह व्हायरल इंजिन वि इंड, 1 ला चाचणीच्या फोटोंच्या अद्ययावत अद्यतनित...

जसप्रिट बुमराह व्हायरल इंजिन वि इंड, 1 ला चाचणीच्या फोटोंच्या अद्ययावत अद्यतनित बातम्या इंड. वि. गंभीर चर्चेची गंभीर चर्चा


जसप्रिट बुमराह आणि गौतम गार्बीर: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या (ENG vs IND,1st Test)  दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने भेदक मारा केला. त्याच्या या मेहनतीमध्ये , पण फील्डिंगमधील ढिसाळपणा आणि सहकार्‍यांची साथ न मिळाल्यामुळे तो काहीसा निराश झाला. त्याचा राग इतका होता की, तो थेट ड्रेसिंग रूममध्ये कोच गौतम गंभीरसोबत गंभीर चर्चा करताना दिसला. ही चर्चा कॅमेऱ्यात कैद झाली.

उत्तम सुरुवात, पण मिळाली नाही साथ

बुमराहने सामन्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीला बाद करत टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करून दिली. पण त्यानंतर मात्र त्याला इतर बॉलर्सकडूनही आणि फील्डर्सकडूनही पुरेसा सपोर्ट मिळाला नाही हे दिसून आलं. इंग्लंडने 209/3 अशी मजबूत स्थिती गाठली आणि भारताच्या 471 धावांच्या स्कोअरला चांगली टक्कर दिली.

डकेट आणि पोपला जीवदान

बेन डकेट आणि ओली पोप  या दोघांनाही बुमराहने आऊट करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय फील्डर्सनी त्याचे प्रयत्न वाया घालवले. जडेजाने डकेटचा एक सोपा झेल सोडला, तर पोपचाही एक झेल  यशस्वी जयस्वालच्या हातून  सुटला. पोपने यानंतर शतक झळकावले.

ड्रेसिंग रूममध्ये दिसून आली नाराजी स्पष्ट

40व्या षटकात बुमराह मैदानाबाहेर होता आणि त्यावेळी शार्दूल ठाकूरने पहिल्यांदा गोलंदाजी केली. तेव्हा कॅमेरा भारतीय ड्रेसिंग रूमकडे गेला आणि तिथे बुमराह गंभीरसोबत चर्चेत दिसला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. त्याची ही नाराजी केवळ झेल सुटल्यामुळे नाही, तर संघाच्या एकूणच अपयशाची आहे हे दिसून येत होते.

रिकॉर्ड्सही मोडले, पण समाधान नाही

बेन डकेटला क्लीन बोल्ड करताना बुमराहने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. तो  SENA देशांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आशियाई गोलंदाज ठरला. त्याने वसीम अक्रमचा विक्रम मोडीत काढला. बुमराहकडे आता SENA देशांतील 55 डावांत 147 विकेट्स आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल...

0
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त...

ममता म्हणाल्या- भाजपला वाटते मला हार्ट अटॅक यावा:मी तोपर्यंत जिवंत राहीन, जोपर्यंत त्यांचा अंत...

0
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप वाटते की मला हृदयविकाराचा झटका यावा, पण मी ते संपेपर्यंत जिवंत राहीन. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!