Homeमहाराष्ट्रउधव ठाकरे शिवसेना आमदार खासदार, तुळजापूर औषध प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकरणातून वगळले...

उधव ठाकरे शिवसेना आमदार खासदार, तुळजापूर औषध प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकरणातून वगळले गेले


तुळजापूर ड्रग्स प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे. ड्रग्स प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.  मुख्य आरोपींना जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर राजकीय दबाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात राजकीय दबाव?

मुख्य आरोपींना जाणूनबुजून  वगळण्यात आल्याचा आरोप

ठाकरेंच्या आमदार आणि  खासदारांचा गंभीर आरोप

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्स प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे. ड्रग्स प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने सुरू असून मुख्य आरोपींना जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केलाय. यासंदर्भात आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपीला मोकाट सोडलं आहे. चार्जशीटमध्ये गंभीर त्रुटी आहेत अशा सर्व तक्रारी ते मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहेत.

तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तपासावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना जाणीवपूर्वक वाचवलं जात असल्याचा आरोप करण्यात आल्यानं तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात आता ठाकरेंचे नेते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाराहेत. यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड

0
मराठी बातम्याराष्ट्रीयबंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड | नितीन नवीन आसनपाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे रिक्त...

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!