Homeमनोरंजनविराट कोहली बहिणीने अनुष्का शर्मा यांच्याशी संबंधित संबंधात उत्तर दिले

विराट कोहली बहिणीने अनुष्का शर्मा यांच्याशी संबंधित संबंधात उत्तर दिले


विराट कोहलीची बहीण आणि अनुष्का शर्मा संबंध: IPL 2025 ची फायनल मॅच ही सगळ्यांसाठी खास ठरली. कारण 18 वर्षांत पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनी बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षी या टीमनं जणू इतिहास रचला आहे. त्यामुळे हा विजय विराट आणि संपूर्ण टीमसाठी खूप खास आहे. कारण 18 वर्षांत्या काळानंतर त्यांनी पहिल्यांदा आयपीएल विजेत्याची ट्रॉफी उचलली आहे. मॅचनंतर विराट आणि अनुष्का मैदानात दिसले आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीनं सगळ्यांची मने जिंकली.

सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. लोकांचं म्हणणं आहे की विराट कोहलीनं त्याच्या या महत्त्वाच्या विजयानंतर त्याची बहीण भावनाचा उल्लेख केला नाही कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा. काही नेटकऱ्यांनी विराटच्या बहिणीला घेऊन कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. या कमेंट्समधून प्रश्न विचारण्यात आला आहे की विराट किंवा अनुष्काचे त्याच्या कुटुंबासोबत चांगले संबंध नाहीत.

खरंतर, IPL 2025 विजयानंतर विराट कोहलीच्या बहिणीनं एक भावनिक पोस्ट शेअर केली. पण काही लोकांनी भावा-बहिणीच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी अनुष्का शर्मासोबत विराटच्या बहिणीच्या नात्याविषयी बोलण्यास सुरुवात केली. त्यांचं म्हणणं आहे की भावनाच्या पोस्टवर विराट आणि अनुष्का दोघांपैकी कोणीही काही प्रतिक्रिया दिली नाही. विराटच्या बहिणीनं लिहिलं की ‘ही रात्र आणि हा क्षण खास आहे. जेव्हा आपण सगळे हे स्वप्न पूर्ती झाली याचा आनंद साजरा करतोय. पण या आधी त्यानं कधी रडवलं तर कधी हसवलं आहे. विराटचा हा प्रवास खूप मोठा आणि संघर्षानं भरलेला होता. आता जेव्हा हे स्वप्न पूर्ण झालं आहे तेव्हा प्रत्येक क्षणाचा जाणीव झाली आहे.’

भावनानं पुढे लिहिलं की ‘आम्ही विराटच्या या पोलायटनेस आणि चाहत्यांकडून देण्यात येणाऱ्या प्रेमाला शब्दांमध्ये मांडू शकत नाही. हा विजय फक्त त्याचा नाही तर प्रत्येक व्यक्तीचा आहे जो RCB शी जोडलेला आहे. माझा छोटा भाऊ, तू खरंच देवानं पाठवलेला देवदूत आहेस, जो लाखो लोकांसाठी प्रेरणा स्थळ ठरला आहे. कोणाला तरी तुला वरून पाहून नक्कीच अभिमान वाटत असेल.’

हेही वाचा : समांथामुळे चाहत्यांचा जीव धोक्यात? Fake मेडिसीन प्रकरणाशी अभिनेत्रीचं कनेक्शन; डॉक्टर म्हणाले, ‘फ्रॉड…’

भावनानं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘भाषण देताना विराट कधीच तुझा उल्लेख करत नाही. ना कधी तुझी पोस्ट लाईक करतो आणि ना कधी अनुष्का काही बोलते.’ या नेटकऱ्याला उत्तर देत भावना म्हणाली, ‘देवानं तुला बुद्धी द्यावी की प्रेम दाखवलंच पाहिजे असं नाही. हे अनेक पद्धतीनं अस्तित्वात असतं. जसं ईश्वरासाठी असलेलं आपल प्रेम हे दिसत नाही, पण असतं.’





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड

0
मराठी बातम्याराष्ट्रीयबंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड | नितीन नवीन आसनपाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे रिक्त...

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!