Homeमहाराष्ट्रमहाबालेश्वरमध्ये सापडलेल्या ब्रिटीश काळापासून लपविलेले सातारा न्यूज आर्म्स वॅपन्स नवीनतम अद्ययावत प्रवासाची...

महाबालेश्वरमध्ये सापडलेल्या ब्रिटीश काळापासून लपविलेले सातारा न्यूज आर्म्स वॅपन्स नवीनतम अद्ययावत प्रवासाची गंतव्यस्थान सातारा


सातारा बातमी : सातारा जिल्ह्याचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो तेव्हातेव्हा हे नाव अतिशय आदबीनं घेतलं जातं. ‘राजधानी सातारा’ असं म्हणत इथल्या अनेक ऐतिहासिक संदर्भाचा दाखलाही दिला जातो. याच साताऱ्यातून आता इतिहासाची साक्ष असणाऱ्या अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळं इतिहास अभ्यासकही हैराण झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार श्री क्षेत्र महाबळेश्वर इथं ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंचं निरीक्षण आणि अभ्यास करताना मुयुरेश मोरे या फलटणच्या अभ्यासकांना स्थानिक जाणकार राहुल कदम यांच्यासह एका निरीक्षणादरम्यान जुन्या विहिरीमध्ये मराठा धोप तलवारीची मूठ आणि सोबतच इतरही काही पुरातन वस्तू सापडल्या. मुळाच इंडियन आर्म्स अॅक्टनंतर ब्रिटीशांनी अनेक शस्त्र जप्त करत ती नष्टसुद्धा केली. त्यामुळं त्यांच्या हाती न लागेली ही शस्त्र सध्या कुतूहलाचा विषय ठरत आहेत.  शिवाय ऐतिहासिक ठेवा म्हणूनही त्यांना महत्त्वं प्राप्त आहे.

काय आहे धोप तलवारीचं वैशिष्ट्य?

ऐतिहासिकदृष्ट्या धोप तलवारीला अतिशय महत्त्वं प्राप्त असून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा आणि भवानी या त्याच प्रकारच्या तलवारी असल्याचं जाणकार म्हणतात. मराठा युद्धनीती आणि शस्त्रांस्त्रांचा पुरेसा अभ्यास करून धोप प्रकारातील या तलवारी बनवल्या जात. त्या काळात या तलवारी तयार करताना त्यासाठी फ्रेंच, पोर्तुगीज या देशातील बनावटीचं पातं वापरलं जात असल्यानं त्यांचा उल्लेख ‘फिरंगी’ म्हणूनही केला जात असे. या तलवारींमध्ये वापरण्यात आलेला धातू अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असून, या तलवारींचेही दोन प्रकार.  देखील म्हणत असत. हे पोलाद उत्कृष्ट दर्जाचे असत. या तलवारींचे दोन, उपप्रकार आहेत. पहिला प्रकार वक्र धोप याचे पाते टोकाचा पिपळा भाग थोडा वक्र असतो.

पहिला म्हणजे वक्र धोप आणि दुसरा म्हणजे सरळ धोप. वक्र धोपमध्ये तलवारीच्या पात्याचं टोक काहीसं वक्राकार असून सरळ धोपमध्ये हे पातं अगदी सरळ असतं असं इकिहासकार सांगतात. दरम्यान निरीक्षणातून समोर आलेल्या या वस्तूंचं महत्त्व लक्षात येताच कदम यांनी तातडीनं स्थानिक मुख्य व्यक्तींच्या कानावर ही बाब घालत पुढे उपविभागीय अधिकारी वाई यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली.

महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीनं हा ठेवा विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून तो जबाबदार संस्थेकडे सोपवण्यात आला आहे. मुळात या तलवारींचा आणि त्यांच्या बनावटीचा कालखंड पाहता आता पुढील निरीक्षणातून नेमकी कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!