Homeदेश-विदेशदहशतवादी लक्ष्य सुरक्षा दलांवर दहशतवाद्यावरील जम्मू आणि काश्मीर भारतीय रेल्वे काश्मिरी पंडित...

दहशतवादी लक्ष्य सुरक्षा दलांवर दहशतवाद्यावरील जम्मू आणि काश्मीर भारतीय रेल्वे काश्मिरी पंडित जाम्मू आणि काश्मीर दहशतवादी हल्ला तसेच उच्च सतर्कतेवर


पहलगम दहशतवादी हल्ला: पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतर कट्टरतावादी आणि दहशकवादी संघटनांसह आता पाकिस्तानसुद्धा नव्यानं कावेबाजपणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली. भारतीय रेल्वेला हादरा देण्यासाठी आता दहशतवादी संघटना तयाकीरी करत असून, काश्मिरी पंडितांसह काश्मीरमध्ये काम करणाऱ्या अनिवासी नागरिकांना येत्या काळात निशाण्यावर घेतलं जाण्याचा धोका असल्यानं आता लष्कर आणि देशातील सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

रेल्वे यंत्रणा आणि कर्मचारी निशाण्यावर…

जम्मू काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय काश्मीरच्या खोऱ्यात कार्यरत असणारे पोलीस, सीआयडी आणि इतर राज्यांतील नागरिकांसह काश्मिरी पंडितांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. आयएसआय आणि दहशतवादी मिळून उत्तर मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये रेल्वेचीच यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी कट रचत असल्याचं म्हटलं जात आहे.

काश्मीरच्या खोऱ्यात फेरफटका मारताना सावधान

भारतीय रेल्वेची काश्मीरपर्यंत येणारी यंत्रणा खिळखिळी करणं हे दहशतवाद्यांचं लक्ष्य असल्याचं सांगत या भागात अनेक अनिवासी कर्मचारी रेल्वेच्या सेवेत असून, त्यांना दहशतवादी निशाणा करु शकतात असं म्हटलं जात आहे. या भागास तात्पुरत्या स्वरुपात असणारे अनेक अनिवासी कर्मचारी आणि नागरिक फेरफटका मारण्यासाठी म्हणून स्थानिक बाजारपेठांमध्ये वावरत असतात. अशा स्थितीत कोणतीही अप्रिय घटना घडू शकते, ज्यामुळं पुढील काही दिवस सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि सावधगिरी बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे.

काश्मीरमधील रेल्वे कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तात्काळ स्वरुपात काही गोष्टींवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून श्रीनगर आणि गांदरबल जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं काश्मिरी पंडिर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही निशाण्यावर घेण्याचा कट रचला जात आहे, त्यामुळं या भागात यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!