Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकमहाशिवरात्रीनिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सनातन संस्थेच्या वतीने व्यापक स्तरावर धर्मप्रसार !

महाशिवरात्रीनिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सनातन संस्थेच्या वतीने व्यापक स्तरावर धर्मप्रसार !

53 हून अधिक ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन प्रदर्शनांचे आयोजन; जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

पुणे – महाशिवरात्रीचे औचित्य साधून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सनातन संस्थेच्या वतीने भव्य स्तरावर धर्मप्रसार करण्यात आला. शिवभक्तांना शिवाची शास्त्रोक्त माहिती मिळावी आणि त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने 53 हून अधिक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक लावून व्यापक अभियान राबवण्यात आले.

शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी, बेल कसा अर्पण करावा, याविषयी फलक आणि हस्तपत्रकांद्वारे भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. ओंकारेश्वर (शनिवार पेठ), मृत्युंजयेश्वर (कोथरूड), धायरेश्वर, नीलकंठेश्वर (हडपसर), यांसह अनेक प्रमुख मंदिरांमध्ये ही प्रदर्शने लावण्यात आली होती. विविध ठिकाणाच्या महादेव मंदिर कक्षाला आणि ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका सौ. मनिषा योगेश चिंचवडे आणि सोबत श्री. योगेश चिंचवडे, भाजप नगरसेवक श्री. श्रीकांत जगताप, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि मंचरच्या प्रथम नगराध्यक्षा राजश्री गांजाळे यांचा समावेश होता. तसेच, वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक ह.भ.प. बुवा पानसरे महाराज, आसामच्या कामाख्या देवी मंदिराचे मुख्य पुरोहित विजयघर शर्मा आणि पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव यांनीही उपस्थिती लावून उपक्रमाचे कौतुक केले. ठिकठिकाणी प्रवचने आणि फलक लेखनाद्वारे भगवान शिवाचा महिमा सांगण्यात आला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!