Homeदेश-विदेशतुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची...

तुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • तुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!

नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वी

  • लिंक कॉपी करा

मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने नीट-यूजी २०२६ समुपदेशन प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. सीट अपग्रेडचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रत्येक फेरीनंतर महाविद्यालयात जाऊन हजेरी लावावी लागणार नाही. त्यांचा प्रवेश समुपदेशन प्रणालीमध्ये सुरक्षित राहील. तिसऱ्या फेरीनंतर मूळ कागदपत्रांची पडताळणी, शुल्क भरणे आणि प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयात उपस्थित राहावे लागेल.

विद्यार्थ्यांना आता वाटप झालेली सीट ऑनलाइन पद्धतीने सोडण्याची सुविधाही दिली आहे. एनआरआय कोट्यातील उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे थेट पोर्टलवर अपलोड करता येईल. नीट-यूजी समुपदेशन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी नीट-यूजी २०२६ समुपदेशनाच्या तयारीचा आढावा घेत प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष, गुणवत्ताधारित ठेवण्याचे निर्देश दिले.

सीबीआयचे आरोपपत्र : पेपरफुटीचा सुगावा लागू नये, असा कट होता

सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रानुसार नीट-यूजी २०२६चा पेपरफुटी कट मर्यादित स्तरावर राबवला होता. जेणेकरून डिजिटल पुरावा उरणार नाही. एनटीएचे तीन विषयतज्ज्ञ निवडक विद्यार्थ्यांकडून प्रश्न लिहून घेत होते. प्रश्नपत्रिका डिजिटल माध्यमातून पाठवली नव्हती. त्यानंतर आरोपी मनीषा वाघमारे हिने दोन विद्यार्थ्यांकडून लक्षात ठेवलेले प्रश्न पुन्हा लिहून घेत संपूर्ण प्रश्नपत्रिका तयार केली. तिच्या छापील प्रती तयार करून अनेकांना विकण्यात आल्या. ही प्रश्नपत्रिका पुणे, नाशिक व टेलिग्रामच्या माध्यमातून राजस्थानपर्यंत पोहोचली. याच डिजिटल ट्रेलच्या आधारे तपास यंत्रणांनी रॅकेटचा माग काढला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!