Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray gets another shock, spokesperson Sanjana Ghadi will accept Eknath Shinde's...

Uddhav Thackeray gets another shock, spokesperson Sanjana Ghadi will accept Eknath Shinde’s leadership | मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का: प्रवक्त्या संजना घाडी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार – Mumbai News

उद्धव ठाकरे गटाला मुंबईत अजून एक धक्का बसला आहे. मुंबईतील माजी नगरसेविका तथा ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी ठाकरे गटाला शेवटचा जय महाराष्ट्र ठोकला आहे. गेली काही दिवस त्या नाराज होत्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी श

?

दरम्यान ठाकरे गटाने प्रवक्त्यांची यादी जाहीर केली यामध्ये त्यांना स्थान देण्यात आले नाही. अगदी शेवटच्या क्षणी त्यांचे नाव यादीत घेण्यात आले. यामुळे त्या नाराज होत्या. मी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पती-पत्नी मुंबई महापालिकेत नगरसेवक

संजय घाडी आणि संजना घाडी हे दोघेही शिवसेना ठाकरे गटाचा बोरिवली-मागाठणे परिसरातील चेहरे होते. आता, पती-पत्नींनी शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन सोडत थेट एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही पती पत्नी हे मुंबई महापालिकेत नगरसेवक राहीले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते, माजी नगरसेवक राहिले होते. त्यात घाडी दाम्पत्याचा समावेश होता. शिंदे गटाविरोधात या दोघांनी आक्रमक भूमिका मांडत विविध मुद्यांवर आंदोलन केले होते.

ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजना घाडी यांचा प्रवेश झाला. त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजना घाडी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. संजना घाडी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!