Homeमहाराष्ट्रबुलढाणा शहरातील आयपीएल सामन्यांवर दोन पकडले गेले

बुलढाणा शहरातील आयपीएल सामन्यांवर दोन पकडले गेले

महाराष्ट्र (बुलढाणा):  सध्या आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची धूम आहे.  बुलढाणा जिल्ह्यातही  क्रिकेटचा माहोल तयार झाला आहे. मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात आहे.  खामगाव व चिखली शहर यासाठी (कु) प्रसिद्ध आहे.  स्थानिक गुन्हे शाखा आणि बुलढाणा शहर पोलिसांनी एका संयुक्त  कारवाईत बुलढाणा शहरात दोघांना आय पी एल सामन्या वर जुगार खेळताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून ४२ हजार रूपये किंमतीचा मुद्धे माल जप्त केला आहे.

बुलढाणा शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  बुलढाणा शहरातील संभाजीनगर भागात  रविवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. दोघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  निरीक्षक अशोक लांडे  यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली  आहे. तेरा एप्रिल रोजी रात्री उशिरा बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील जगदीश भोसले, रवी भोसले हे घरात जुगार खेळत होते. आयपीएल च्या हार विजयावर वर अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून  ३२ इंच एलईडी टीव्ही १५ हजार, दोन मोबाईल २७ हजार रुपये,  असा एकूण ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जगदीश भोसले, रवी भोसले रा.संभाजीनगर, बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या वर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस उप निरीक्षक  पंकज सपकाळे, पोलीस हवालदार, दीपक लेकुरवाळे, एजाज खान, दिगंबर कपाटे,पोलीस नायक विजय पैठणे, पोलीस जमादार गजानन गोरले, दीपाली चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.सौ. लोकसत्ता.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!