Homeदेश-विदेशRudranath built his own data network during the emergency, half an hour...

Rudranath built his own data network during the emergency, half an hour is completely free, the doors of Badrinath Dham will open today, 40 thousand devotees on the first day | पहिल्याच दिवशी 40 हजार भाविक: आणीबाणीत ​​​​​​​रुद्रनाथने बनवले स्वत:चे डेटा नेटवर्क, अर्धा तास पूर्णपणे मोफत, बद्रीनाथ धामचे कपाट आज उघडणार


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • रुद्रनाथने आपत्कालीन परिस्थितीत स्वत: चे डेटा नेटवर्क तयार केले, अर्धा तास पूर्णपणे विनामूल्य आहे, बद्रीनाथ धामचे दरवाजे आज उघडतील, पहिल्या दिवशी 40 हजार भक्त

बद्रीनाथ धाम2 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धामचे कपाट आज रविवारी सकाळी ६ वा. भाविकांसाठी उघडले जाणार आहे. पहिल्या दिवशी येथे सुमारे ४० हजार भाविक दर्शन घेतील. भगवान विष्णूच्या या मंदिरात शनिवारी कुबेर व उद्धवांची पालखी, शंकराचार्यांची गादी आणि इतर प्रतीके पोहचली. याच दरम्यान, स्वत:चे डेटा नेटवर्क असलेला रुद्रप्रयाग पहिला जिल्हा बनला आहे. राज्य सरकारने शनिवारी त्याची सुरुवात केली.

डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिसोर्स असे त्यास नाव दिले आहे. चारही धाममध्ये आपत्कालीन परिस्थितीत हे नेटवर्क काम करील. यामध्ये वायफाय, मोबाइल डेटा, व्हाॅइस काॅल, हाय क्वाालिटी सीसीटीव्ही व्हिज्युअल्सची सुविधा आहे. भाविकांना फोनमध्ये वाय-फाय सेटिंग करून मोबाइल क्रमांक रजिस्टर केल्यानंतर अर्धा तास त्याचा वापर करता येईल. २०२४ मध्ये केदारनाथमधील आपत्तीनंतर मोबाइल नेटवर्क पूर्णपणे बंद पडले होते.

नव्या रावलद्वारे पूजा… केरळच्या अमरनाथ नंबुद्रींकडे जबाबदारी

बद्रीनाथ धामचे मुख्य पुजारी केरळचे नंबुद्री ब्राह्मण असतात, त्यांना रावल म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी ईश्वरप्रसाद नंबुद्री मुख्य रावल होते. प्रकृतीच्या कारणाने त्यांनी पद सोडले. यामुळे ३० वर्षीय अमरनाथचे नॅब रावल यांच्याकडे ही जबाबदारी आली.बद्रीनाथची २५० वर्षांची परंपरा कायम ठेवणारे ते २४ वे रावल ठरतील. अमरनाथ उत्तर केरळमधील आहेत. त्यांची ही पहिलीच पूजा आहे.

८ व्या शतकात आदी शंकराचार्यांनी चारी धामांची स्थापना केली, तेव्हा त्यांनी बद्रीनाथमध्ये पूजेची जबाबदारी केरळच्या नंबुद्री ब्राह्मणांकडे दिली. आदी शंकराचार्य अद्वैत फाउंडेशनचे सदस्य शंकरन नंबुद्री यांनी भास्करला सांगितले की, रावलची निवड उत्तर केरळमधील योग्य नंबुद्री ब्राह्मणांमधून केली जाते. यावर कुठल्याही एका कुटुंबाचा अधिकार नाही. सहायक रावल नेहमी त्रिवेंद्रममधील निवडले जातात.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!