Homeदेश-विदेशआता पाकिस्टन-ओक्युपेड नोट्स, ससमिर, ससॅटिना 2 किसिसिर, | पालगम दहशतवादी: आता आता...

आता पाकिस्टन-ओक्युपेड नोट्स, ससमिर, ससॅटिना 2 किसिसिर, | पालगम दहशतवादी: आता आता दहशतवादी अदा, दहशतवादी अदा, भारताच्या ताजनांच्या गोलाकारांच्या सुविधेची गरज आहे.


  • मराठी बातम्या
  • आंतरराष्ट्रीय
  • आता पाकिस्तानमधील हाजी पीआयआरच्या दहशतवादी तळावर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे, काश्मीर ताब्यात घेत आहे, तज्ज्ञांना स्पष्ट आहे की अमेरिकेला अमेरिकेच्या सल्ल्याची गरज नाही.

प्रा. भरत कर्नाड3 तासांपूर्वी

  • कॉपी दुवा

भारताला सध्या अमेरिकेच्या सल्ल्याची गरज नाही. आम्ही आपले २६ निष्पाप लोक गमावले आहेत. अमेरिका स्वतःच्या हितासाठी विधाने करेल. मग ती अमेरिकेचे उपराष्ट्रपती वेन्स असोत, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ असोत किंवा परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो असोत. अमेरिकेसाठी, आर्थिक हित नेहमीच प्रथम असते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील लोकांत संताप आहे. लोकांना न्याय हवा हे नेतृत्वाने समजून घ्यावे.

पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांची गोळाबेरीज पहा… भारताविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणानंतर त्यांच्याकडून एकही विधान आलेले नाही. जर आपल्याला पाकला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला त्यांच्या सैन्याला सडेतोड उत्तर द्यावे लागेल. सध्या भारतासमोर असा पर्याय आहे जो पाकिस्तानला गुडघे टेकायला लावेल. पहिला हल्ला पीओकेतील (पाकव्याप्त काश्मीर) दहशतवादी तळ हाजी पीरवर व्हायला हवा. हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा अंगठा आहे. जर तो कापला तर पाकिस्तान अपंग होईल. हाजी पीर हे धोरणात्मक आणि सामरिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. १९६५ च्या युद्धानंतर भारताने ते ताब्यात घेतले, परंतु चंबच्या बदल्यात ते पाकला परत करणे ही एक धोरणात्मक चूक होती. नंतर ते दहशतवाद्यांचा अड्डा बनले. काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानी हँडलर हाजी पीरचा वापर लाँचिंग पॅड म्हणून करतात. लष्कर आणि जैशचे येथे दहशतवादी लाँचिंग पॅडही आहेत, हे पुराव्यांसह सिद्ध झाले आहे. यावर कारवाई करणे भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. हाजी पीर ताब्यात घेऊन भारत पीर पंजाल टेकड्यांच्या दक्षिणेकडील ज्या भागातून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात त्या भागातून आयएसआयची पुरवठा लाइन तोडेल. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी याच मार्गाने घुसखोरी केली होती. पाकिस्तानने ‘युद्धबंदी रेषा’ म्हणून संबोधलेली नियंत्रण रेषा भारताने आपल्या बाजूने बदलली पाहिजे.

  • अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो म्हणाले, दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही नेहमी भारतासोबत.
  • संरक्षणमंत्री राजनाथ म्हणाले, दहशतवादाला चालना देणाऱ्या पाकचा संपूर्ण जगासमोर पर्दाफाश झाला आहे.

पहलगामच्या गुन्हेगारांना पकडण्यात पाकने भारताची मदत करावी : वेन्स

पहलगाममधील गुन्हेगारांना पकडण्यासाठी पाकने भारताला मदत करावी, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी म्हटले. ते म्हणाले, भारत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अशी कोणतीही कारवाई करणार नाही ज्यामुळे मोठा प्रादेशिक तणाव निर्माण होऊ शकतो. भारत आणि पाकमधील अलीकडच्या काळातील तणावाच्या घटनांबद्दल त्यांना चिंता वाटत असल्याचे वेन्स यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले.

एलओसीवर पाककडून गोळीबार, भारताचे चोख प्रत्युत्तर

गुरुवारी रात्री पाकिस्तानने सलग आठव्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. पूंछ, कुपवाडा, बारामुल्ला, नौशेरा व अखनूर सेक्टरमधील गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले

पाकिस्तानमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी रात्रभर, पाकिस्तानी लढाऊ विमाने इस्लामाबाद, लाहोर व रावळपिंडीच्या आकाशात उडत होती. रात्री हल्ला होण्याची भीती लोकांत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकने आता अफगाणिस्तानच्या सीमेवरील आपले अनेक स्क्वॉड्रन भारताच्या सीमेजवळ तैनात केले. यामध्ये चीनमध्ये बनवलेल्या जे-१६ आणि जे-४७ लढाऊ विमानांचा समावेश आहे. सैन्यालाही काश्मीर आघाडीवर हलवले आहे. हल्ल्याच्या भीतीमुळे पीओकेमधील जवळजवळ सर्व मदरसे आधीच रिकामे केले आले आहेत. या भागात पाकिस्तानी सैन्याची लष्करी वाहनांसह गस्तही सुरू आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या

0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली...

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!