Homeदेश-विदेशUPSC Topper 2025 : यूपीएससी टॉपर शक्ति दुबे येणार अडचणीत? माजी IPS...

UPSC Topper 2025 : यूपीएससी टॉपर शक्ति दुबे येणार अडचणीत? माजी IPS अधिकाऱ्याने अटेम्प्टवरुन उपस्थित केले प्रश्न!


यूपीएससी टॉपर 2025: यंदा UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत 1009 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या शक्ती दुबे यांनी टॉप केलं आहे. त्यांना ऑल इंडिया रँक 1 मिळाली आहे. मात्र, त्यांच्या या यशावर सध्या काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशातील सीनियर आयपीएस राहिलेले यशोवर्धन झा आजाद यांनी एक पोस्ट शेअर करत शक्ती दुबेच्या टॉप करण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…

शक्ती दुबे कोण आहे?

शक्ती दुबे उत्तर प्रदेशच्या नैनी, प्रयागराज येथील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे प्रयागराजमध्येच झाले. त्यांनी इलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतली आणि नंतर वाराणसीतील बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU) मधून मास्टर्स केलं. त्यानंतर शक्ती दुबे यांनी 2018 च्या सुमारास UPSC सिविल सर्विस परीक्षेची तयारी सुरू केली. यंदा या परिक्षेसाठी तब्बल 9 लाखांहून अधिक उमेदवार होते. त्यांच्यातून शक्ती दुबे यांनी पहिला रॅंक मिळवला आहे.

यूपीएससी परिक्षेसाठी घेतलेल्या या अटेम्पटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. माजी आयपीएस अधिकारी आणि केंद्रीय सूचना यशोवर्धन झा आजाद यांनी नुकतीच 2024 यूपीएससी टॉपर  शक्ती दुबे यांच्या 5 अटेम्प्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यात म्हटलं की शक्ती दुबे यांचं अभिनंदन आणि म्हणाले की उमेदवाराला वयाच्या 25 वर्षांच्या आधीच 2 वेळा अटेम्पट द्यायला नको होते. त्यासोबत त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चुकून शक्ती दुबेच्या जागी साक्षी दुबे लिहिलं आहे.

हेही वाचा : भारत-पाकिस्तानमध्ये होतो 1000,00,00,000 चा ‘सीक्रेट व्यापार’; पहलगाम हल्ल्यानंतर…

यशोवर्धन झा आजाद यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे दुबे यांनी स्वत: सहा वर्षात पाच अटेम्प्ट दिल्यानंतर पहिला रॅंक मिळवला आहे. दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी यशोवर्धन झा आजाद हे 1976 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या करिअरमध्ये ते महत्त्वाच्या पदावर राहिले आहेत. त्याशिवाय त्यांनी इंटेलिजेन्स ब्यूरोमध्ये देखील काम केलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!